Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
संपूर्ण जिल्ह्याच्या विकासाकरिता आपण कायम कटिबद्ध असून नागभीड तालुक्याचा विकासाच्या विशेष कृती आराखड्यात समावेश करू, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. ...
कोणत्याही जातीपातीचा भेदभाव न ठेवता विकासाकरिता सदैव काम केले. संत रविदासांच्या मानवतेच्या विचारानुसार सर्वांनी एकमेकांशी सहकार्याच्या भावनेने माणूस म्हणून वागावे, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुन ...
जिल्ह्यात बचत गटांमार्फत विषमता दूर करण्यासाठी बचत गटांच्या आर्थिक सत्याग्रहाला सुरुवात करा. त्यासाठी जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासातून कार्यप्रवण झालेल्या महिला बचत गटांच्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन ...
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, या हायप्रोफाईल नेत्यांच्या जिल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी तिरंगी तर तीन ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. ...
विरोधी पक्षाचा आमदार असतानाही आॅटोरिक्षा चालकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी विधानसभेच्या माध्यामतून संघर्ष केला व नेहमी आॅटोरिक्षा चालकांना साथ दिली. आजही सत्तेत आल्यानंतर आॅटोरिक्षा चालकांच्या कल्याणाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. गेल्या अर्थस ...
ज्याप्रमाणे शासकीय वसतिगृह कर्मचाºयांना वेतनश्रेणी लागू आहे. त्याचप्रमाणे अनुदानित वसतिगृह कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करावी, वसतिगृहांना नारीनिकेतन अन्न या योजनेचे धान्य उपलब्ध करून द्यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह अधीक् ...
विमानाने दररोज १ लाख लोक प्रवास करीत असून त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. विमानातून प्रवास करताना अनेकदा विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा डोळ्यात भरायच्या. बसने प्रवास करणाऱ्या सामान्य कष्टकरी ६८ लाख लोकांना मात्र अशा सुविधेचा अभाव आहे. ...