लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
प्रत्येक बचतगटांना रोजगार देणार - Marathi News | To provide employment to each of the self help groups | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :प्रत्येक बचतगटांना रोजगार देणार

बचत गटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती व्हावी, असा आपला मानस आहे. पोंभूर्णा तालुक्यातील प्रत्येक बचत गटांना कोणता ना कोणता रोजगार मिळवून देणार, अशी ग्वाही राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या ...

शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीकुंपण द्या - Marathi News | Give farming to farmers on subsidy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीकुंपण द्या

तालुक्यातील जंगलव्याप्त भागातील शेतकऱ्यांची महाकाळी येथे बैठक पार पाडली. या बैठकीत शेतकºयांची पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भेट घालून चर्चा करण्याचे आश्वासन माजी आमदार दादाराव केचे यांनी दिले होते. ...

राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क - Marathi News | Farmers' first claim on the safest of the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला हक्क

देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभºयात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे. ...

भाजप-शिवसेना एकत्र येतील :सुधीर मुनगंटीवार - Marathi News | BJP-Shiv Sena will come together: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप-शिवसेना एकत्र येतील :सुधीर मुनगंटीवार

भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युतीसंदर्भात बोलणी सुरू व्हायची असली तरी पुढील निवडणुकांसाठी भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील. दोन्ही पक्ष समविचारी आहेत. महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी व्यक्तिगत राग, लोभ बाजूला सारून दोन्ही पक्ष एकत्र ...

सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच - अर्थमंत्री - Marathi News |  Most Start up Maharashtra - Finance Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रातच - अर्थमंत्री

आजही सर्वाधिक स्टार्ट अप महाराष्ट्रात आहेत. निवडणुकीचे वर्ष असल्याने पृथ्वीराज चव्हाणसुद्धा विषय समजून न घेताच पत्रकार परिषदा घेत सुटले आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणही भ्रमित, विषय समजून न घेता आरोप करतात- सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Prithviraj Chavan is confused and not understanding the subject - Sudhir Mungantiwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पृथ्वीराज चव्हाणही भ्रमित, विषय समजून न घेता आरोप करतात- सुधीर मुनगंटीवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेसुद्धा अन्य नेत्यांप्रमाणे विषय समजून न घेता, आपल्या सोयीची माहिती काढून पत्रकार परिषदा घेत सुटले आहेत. ...

वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर - Marathi News | Forest Department is the main reason behind the hard work's hard work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनकर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळेच वनविभाग अग्रेसर

महाराष्ट्राच्या हरित सेनेत ५४ लाखांच्या वर सदस्यांची नोंदणी झाली असून ही जगातील सर्वात मोठी सेना ठरली आहे. वनेतर क्षेत्र वाढविणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. बांबु प्रशिक्षण व संशोधन केंद्राला रोजगार निर्मितीच्या क्षेत्रातील सुवर्ण पदकाने नुकते ...

लोणावळ्यासाठी १६ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी - सुधीर मुनगंटीवार - Marathi News |  Special development fund of Rs. 16 crores for Lonavla - Sudhir Mungantiwar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लोणावळ्यासाठी १६ कोटी रुपयांचा विशेष विकास निधी - सुधीर मुनगंटीवार

लोणावळा शहरातील वाहतूक समस्या सोडविण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या भांगरवाडी रेल्वे उड्डाणपुलाकरिता १० कोटी रुपये व लोणावळा शहराच्या पर्यटन विकासात भर घालणारा प्रकल्प असलेल्या खंडाळा बोटिंगकरिता ६ कोटी रुपये विशेष्ां निधी देण्याची घोषणा वित्त नियोजन व व ...