Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
सनातन परंपरेपासून कुस्ती आपला खेळ राहिला आहे. परंतु या कुस्तीला राजाश्रय मिळण्यासाठी शासनस्तरावरील प्रयत्न कमी पडत आहे. अशी कबुली अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस् ...
अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी सन २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मार्फत मंजूर करण्यात आला आहे. ...
कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. ...
येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हा कोषागार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर न.प. इमारत, नाट्यगृह, शेतकरी भवन, शिवाजीराव देशमुख सभागृहाची पायाभरणीही करण्यात आली. ...
अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० यावर्षीच्या कृती आराखड्यांना मान्यता देण्यासाठी २१ जानेवारी रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे ...