Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Sudhir mungantiwar, Latest Marathi News
सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे. Read More
कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन ...
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शेतकऱ्यांना सिंचन विषयक सुविधा उपलब्ध करत त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. ... ...
मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ...
नागभीड येथे दारू विके्रत्यांशी लढा देताना मृत झालेले पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किसन चिडे यांच्या कुटुंबीयांना सेवानिवृत्तीपर्यंत अर्थात ५८ वर्षांपर्यंत संपूर्ण वेतन, नुकसान भरपाई व अन्य देय लाभ देण्यात येणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिडे ...
जिल्ह्यातील शिक्षण, पेयजल, रोजगार, आरोग्य या संदर्भात उत्तमोत्तम नियोजन जिल्हा आराखडयामध्ये करण्यात यावे. यासाठी २७ डिसेंबरला १२ तासांची मॅराथान बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रत्येक विभागाने आपले सादरीकरण करावे, असे निर्देश राज्याचे वित्त, नियोजन व वन ...
शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे..... ...
आरे कॉलनीच्या जंगलात लागलेल्या आगीतून संशयाचा धूर येत आहे. आग लागली की लावली? याबाबत वनखात्याने तात्काळ चौकशी करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. ...