लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar Latest news, मराठी बातम्या

Sudhir mungantiwar, Latest Marathi News

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.
Read More
‘त्या’ वाघाला जेरबंद करा - Marathi News | 'Tie that' to the tiger | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘त्या’ वाघाला जेरबंद करा

तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. आरमोरी क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला तत्काळ जेरबंद करावे, अशी मागणी आ.कृष्णा गजबे यांनी राज्याचे वित्त, नियोजन तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे लेखी निवे ...

अर्थ व वनमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याच्या प्रश्नांचा आढावा - Marathi News | Review of the questions of the district taken by finance and forest ministers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :अर्थ व वनमंत्र्यांनी घेतला जिल्ह्याच्या प्रश्नांचा आढावा

राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील विकास कामांना गती द्यावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी केल्या. ...

यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा - Marathi News | Complete Yavatmal's biodiversity garden work by January 26 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करा

येथील जांब रोडस्थित जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. बुधवारी यासंबंधी मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

मनुष्याचे नाते जंगलाशी, तर बांबूचे नाते हे शेवटच्या क्षणापर्यंत - Marathi News | Human beings are forests, whereas the bamboo's relationship is till the last moment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनुष्याचे नाते जंगलाशी, तर बांबूचे नाते हे शेवटच्या क्षणापर्यंत

सुधीर मुनगंटीवार : ‘वर्ल्ड ग्रीन कॉन्व्हेर्गेन्स २०१८’ ...

Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Ram Mandir : state minister sudhir mungantiwar comment on uddhav thackerays ayodhya tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ayodhya Ram Mandir : राम कृपेनं शिवसेना-भाजपातील मतभेद दूर होतील - सुधीर मुनगंटीवार

Ayodhya Ram Mandir : प्रभू राम कृपेने भाजपा-शिवसेनेतील मतभेद दूर होतील,अशी प्रतिक्रिया राज्याचे अर्थमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ...

वृक्षांच्या जाळपोळीची वनाधिकारी करणार चौकशी; वनमंत्र्यांकडून घटनेची गंभीर दखल - Marathi News | Forest Department officials may inquire into fire; Severe interference from the forests | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वृक्षांच्या जाळपोळीची वनाधिकारी करणार चौकशी; वनमंत्र्यांकडून घटनेची गंभीर दखल

अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावाच्या परिसरात लावलेल्या वृक्षांच्या जाळपोळीचा मुद्दा चांगलाच पेटत असतानाच, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...

युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध - Marathi News | Invasion of the Chief Conservator of Forests by Shivsainik in the power of the Alliance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युतीच्या सत्तेत शिवसैनिकांकडून मुख्य वनसंरक्षकावर हल्ल्याचा निषेध

राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असून वनखात्याचे मंत्रीपद भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आहे, अशा परिस्थितीत शिवसैनिकांकडून भारतीय वनसेवेतील उच्चपदस्थ अधिका-यांवर झालेला हल्ला हा लांच्छनास्पद असल्याचे बोलले जात आहे. ...

Wardha Blast; मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख देणार - Marathi News | Wardha Blast; Five lakhs will be given to the family members of the bomb blast | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Wardha Blast; मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख देणार

पुलगाव येथील दारुगोळा भांडारात मंगळवारी पहाटे झालेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात येणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले आहे. ...