लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे, मराठी बातम्या

Subodh bhave, Latest Marathi News

सुबोध भावेला कुणी नाचवलं आपल्या तालावर? - Marathi News | subodh bhave perform with Manasi naik in star pravah's din din diwali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेला कुणी नाचवलं आपल्या तालावर?

सध्या सुबोध भावे प्रचंड फॉर्ममध्ये आहे. सध्या सगळीकडेच सुबोधचाच दबदबा पाहायला मिळतोय असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.  ...

'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमने केली धमालमस्ती - Marathi News | Aani ... Dr. Kishinath Ghanekar's team visited in Assal Pahune Irsal Namune show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अस्सल पाहुणे इरसाल नमुने'मध्ये 'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर'च्या टीमने केली धमालमस्ती

'आणि... डॉ. काशिनाथ घाणेकर' यांची संपूर्ण टीम कलर्स मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' या कार्यक्रमामध्ये देखील हजेरी लावली. ...

तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का? - Marathi News | Tula pahate re fame Subodh bhave and Gayatri datar has a very good chemistry in real life too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे या मालिकेतील सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची ऑफ स्क्रीन मजा-मस्ती तुम्ही पाहिली का?

तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...

हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही - सुबोध भावे - Marathi News | Will not attack Hindi in Marathi - Subodh Bhave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदीचे मराठीवर आक्रमण खपवून घेणार नाही - सुबोध भावे

मराठी साहित्य, मराठी भाषेला प्राधान्य द्या आणि मराठीत बोलण्याची लाज बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. ...

अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे - Marathi News | If someone like acting Kunda was in Pune, he would have gone under the rules - Subodh Bhave | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनय कट्ट्यासारखा एखादा कट्टा पुण्यात असता तर तो नियमांतच गेला असता - सुबोध भावे

रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून ४०० व्या अभिनय कट्ट्याचा सोहळा सुरू आहे. त्यात सुबोध भावे यांनी देखील उपस्थिती लावली. ...

माझा अगडबम चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार हे सरप्राईज - Marathi News | After Majha Agadbam trupti bhoir has announced Agadbam 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा अगडबम चित्रपट पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना मिळणार हे सरप्राईज

तब्बल आठ वर्षांनंतर अगडबम या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच माझा अगडबम प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. माझा अगडबम हा चित्रपट पाहाणाऱ्या प्रेक्षकांसाठी तृप्तीने एक खूप छान सरप्राईज दिले आहे. ...

'बेफिकीरी' शब्दप्रयाेगाने संभाजी महाराजांचा अपमान हाेत नाही; सुबाेध भावेंचे वादावर स्पष्टीकरण - Marathi News | there is no defamation made on sambhaji maharaj in film ; says subodh bhave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बेफिकीरी' शब्दप्रयाेगाने संभाजी महाराजांचा अपमान हाेत नाही; सुबाेध भावेंचे वादावर स्पष्टीकरण

'अाणि डाॅ. काशीनाथ घाणेकर' या चित्रपटातील वादावार बाेलताना बेफिकीरी हा शब्दप्रयाेग वेगळ्या अर्थाने केला असल्याचे स्पष्टीकरण अभिनेता सुबाेध भावे याने दिले. ...

अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील  ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा - Marathi News | Actor Subodhar Bhavans will be present in the 400 th record | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिनेते सुबोध भावेंच्या उपस्थित रंगणार ठाण्यातील  ४०० वा विक्रमी अभिनय कट्टा

गेली ०८ वर्ष सातत्याने एक "नाट्य चळवळ" म्हणून काम करणाऱ्या अभिनय कट्ट्याचा ४०० वा कट्टा साजरा होत आहे.  ...