लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे, मराठी बातम्या

Subodh bhave, Latest Marathi News

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं सई ताम्हणकरनं केलं कौतुक, कारण काय? - Marathi News | Sai Tamhankar praised Maharashtrachi Hasya Jatra Fame Priyadarshini For Winning First Filmfare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीचं सई ताम्हणकरनं केलं कौतुक, कारण काय?

सई ताम्हणकरने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय? - Marathi News | actor Subodh Bhave shared post about his upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशीच शिक्षा पाहिजे..!", सुबोध भावेची नवीन पोस्ट चर्चेत, नेमकी भानगड काय?

अभिनेता सुबोध भावेने लिहिलेली नवीन पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणालाय सुबोध भावे वाचा क्लिक करुन ...

'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी सुबोध भावे झाला रणदीपचा आवाज; पोस्ट शेअर करत म्हणाला... - Marathi News | Swatantryaveer Savarkar movie in marathi subodh bhave dubbed voice of savarkar randeep hooda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी सुबोध भावे झाला रणदीपचा आवाज; पोस्ट शेअर करत म्हणाला...

रणदीपने साकारलेल्या सावरकरांना मराठीत सुबोध भावेने आवाज दिलाय. यानिमित्त सुबोधने सर्वांना एक खास आठवणही सांगितली आहे. सुबोध काय म्हणाला? वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा ...

नाटकांच्या प्रेमात मराठी सिनेमा   - Marathi News | Marathi cinema in love with plays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाटकांच्या प्रेमात मराठी सिनेमा  

Marathi Cinema: आजवर रंगभूमीवर गाजलेली बरीच नाटके नवा साज लेऊन रुपेरी पडद्यावर अवतरली आहेत. ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नसेच‘गारंबीचा बापू’पासून विविधांगी नाटकांचा चित्रपटापर्यंतचा प्रवास खूप मोठा आहे. हिच वाट चोखाळत आणखी दोन नाटके चित्रपट रूपात येण्यासा ...

'वीर सावरकर' चित्रपट मराठीत येणार, 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला सावरकरांचा आवाज - Marathi News | Swatantrya Veer Savarkar Movie Marathi trailer Launch Subodh Bhave dub the Savarkar Voice in Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वीर सावरकर' चित्रपट मराठीत येणार, 'हा' प्रसिद्ध मराठी अभिनेता बनला सावरकरांचा आवाज

एक मराठमोळा अभिनेता सावरकरांचा आवाज झाला आहे.  ...

'धमाल चित्रपट दिल्याबद्दल...', अभिनेता सुबोध भावेची 'झिम्मा २' साठी खास पोस्ट - Marathi News | actor Subodh Bhave's special post for 'Zimma 2' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धमाल चित्रपट दिल्याबद्दल...', अभिनेता सुबोध भावेची 'झिम्मा २' साठी खास पोस्ट

हेमंत ढोमेचं दिग्दर्शन असलेल्या 'झिम्मा २' ने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. ...

"अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारण्यात मला इंटरेस्ट नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन सुबोध भावे स्पष्टच बोलला - Marathi News | subodh bhave talk about working in bollywood said im not interested to play akshay kumar brothers role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारण्यात मला इंटरेस्ट नाही", बॉलिवूडमध्ये काम करण्यावरुन सुबोध भावे स्पष्टच बोलला

मराठीबरोबरच सुबोधने काही हिंदी सिनेमांतही काम केलं आहे. पण, बॉलिवूडमध्ये सुबोध फारसा रमला नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने बॉलिवूडमध्ये काम करण्यावर स्पष्ट मत मांडलं आहे.  ...

सुबोध भावेला मिळाला बॉलिवूड चित्रपट! 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीसोबत झळकणार, पाहा ट्रेलर - Marathi News | subodh bhave to shared screen with bhagyashree in bollywood movie sajini shinde ka viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध भावेला मिळाला बॉलिवूड चित्रपट! 'मैने प्यार किया' फेम भाग्यश्रीसोबत झळकणार, पाहा ट्रेलर

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : बॉलिवूड चित्रपटात मराठी कलाकारांंची फौज, सुबोध भावे भाग्यश्रीसोबत झळकणार ...