लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुबोध भावे

सुबोध भावे, मराठी बातम्या

Subodh bhave, Latest Marathi News

'डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम द्या,अन्यथा खळ्ळ खट्याक; मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा - Marathi News | no prime time shows for marathi movie dr kashinath ghanekar mns warns theater owners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'डॉ. काशिनाथ घाणेकर'ला प्राईम टाईम द्या,अन्यथा खळ्ळ खट्याक; मनसेचा मल्टिप्लेक्सना इशारा

अभिजित देशपांडे दिग्दर्शित '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' सिनेमा सध्या बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. मात्र, सिनेमाला प्राईम टाईम शो न दिल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. ...

'डॉ. काशिनाथ घाणेकर'वर अन्याय केल्यास खळ्ळ खट्याक; मल्टिप्लेक्स चालकांना अमेय खोपकरांचा अंतिम इशारा - Marathi News | mns warns cinemax to prime time show for marathi movie ani kashinath ghanekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डॉ. काशिनाथ घाणेकर'वर अन्याय केल्यास खळ्ळ खट्याक; मल्टिप्लेक्स चालकांना अमेय खोपकरांचा अंतिम इशारा

'...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमाला अनेक मल्टीप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो दिले जात नसल्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे. ...

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! - Marathi News | Aani dr kashinath ghanekar is getting a huge response from the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद!

अगदी पहिल्या दिवसापासून, पहिल्या शो पासून ‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा एकदम कडक रिस्पोन्स मिळतो आहे ...

Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावेने त्याच्या बालमैत्रिणीसोबत केले आहे लग्न, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी - Marathi News | Subodh Bhave Birthday Special: subodh bhave and his wife Manjiri love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावेने त्याच्या बालमैत्रिणीसोबत केले आहे लग्न, अशी आहे त्यांची लव्हस्टोरी

सुबोध भावे आणि त्याची पत्नी मंजिरी आणि त्याची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. सुबोध नाट्यसंस्कार कला अकादमी मध्ये असताना त्याची आणि मंजिरीची ओळख झाली होती. त्यावेळी मंजिरी आठवीत तर सुबोध दहावीत होता. ...

Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावेला दादा म्हणते त्याची ही नायिका - Marathi News | Subodh Bhave Birthday Special: Tula Pahate Re costar gayatri datar called Subodh bhave as dada | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावेला दादा म्हणते त्याची ही नायिका

सध्या त्याची तुला पाहते रे ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेत गायत्री दातार आपल्याला त्याच्या नायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. ...

Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावे बारावीत झाला होता नापास - Marathi News | Subodh Bhave Birthday Special : subodh bhave on his failure in 12th standard says it teaches me a lot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Subodh Bhave Birthday Special : सुबोध भावे बारावीत झाला होता नापास

सुबोध आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता असला तरी त्याच्यासाठी हे यश मिळवणे सोपे नव्हते. त्याने त्याच्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे. ...

‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! - Marathi News | 'And ... Dr. Kashinath Ghanekar 'soon to meet the audience! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

डॉ.काशिनाथ घाणेकर ... स्वत:च नाव शेवटी लिहण्याची प्रथा ज्यांनी सुरु केली ते सुध्दा काशिनाथ घाणेकरच ... अशा या मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी वायाकॉम18 स्टुडीओज सज्ज आहेत. ...

सुबोध आणि मानसीचा धमाकेदार परफॉर्मन्स - Marathi News | Dashing performance by subodh bhave and mansi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुबोध आणि मानसीचा धमाकेदार परफॉर्मन्स

‘दिन दिन दिवाळी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुबोध-मानसीने पहिल्यांदाच गाण्यांवर एकत्र ठेका धरला. मराठी सिनेमाचा सुवर्णकाळ समजला जाणाऱ्या सदाबहार गाण्यांवर या दोघांनी परफॉर्म केलं. ...