लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास - Marathi News | 156 students hospitalised after having lunch during bihar diwas celebrations in patna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! बिहारमध्ये 156 विद्यार्थ्यांना फूड पॉइजनिंग; जेवणानंतर पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास

156 Students Hospitalised After Lunch : बिहार दिवसाच्या उत्सवादरम्यान दुपारचे जेवण केल्यावर पोटदुखी आणि उलट्या होत असल्याची तक्रार केली होती.  ...

Prisoner Cracked IIT: खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला - Marathi News | Prisoner Cracked IIT Exam: Prisoner jailed for murder passes IIT exam, ranks 54th in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुरुंगातील कैद्याने उत्तीर्ण केली IIT परीक्षा, संपूर्ण भारतात 54वा क्रमांक मिळवला

Prisoner Cracked IIT Exam: बिहारच्या एका तुरुंगात खुनाची शिक्षा भोगत असलेल्या एका तरुण कैद्याने दोनवेळा IIT एंट्रंस परीक्षा पास केली. गेल्यावर्षी त्याने संपूर्ण देशात 34वा आणि यंदा 54वा रँक मिळवला. ...

बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स - Marathi News | 8 year old boy breaks 57 tiles in one minute, enters in International Book of Records | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बापरे! एका मिनिटात एका हाताने 'तो' चिमुकला तोडतो ५७ टाईल्स

चंद्रपूरच्या ८ वर्षीय कबीरने एका मिनिटात ५७ टाईल्स तोडण्याचा रेकॉर्ड केला. त्याच्या या प्रतिभेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अशा इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. ...

अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात आली 'स्वयम' अनुदानाची रक्कम - Marathi News | the money of swayam grant came to the account of the tribal students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर आदिवासी विद्यार्थ्यांच्या खात्यात आली 'स्वयम' अनुदानाची रक्कम

पांढरकवड्यात ५७० विद्यार्थ्यांचे अर्ज आले असून त्यातील ५०८ अर्जांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली, तर सध्या केवळ ४९७ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले. फोटो : 22ytph01 (कॅप्शन : ‘लोकमत’ने १८ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेले वृत्त) ...

पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार? - Marathi News | Mere announcement of animal husbandry posts As many as 50,000 students are preparing for the exams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पशुसंवर्धन पदभरतींच्या नुसत्याच घोषणा; तब्बल ५० हजार विद्यार्थी तयारीत, परीक्षा कधी घेणार?

परीक्षेबाबत मात्र पशुसंवर्धन विभाग अन् मंत्रालयाची टोलवाटोलवी ...

मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ही केला - Marathi News | School Principal allegedly cuts six year old student's hair in the classroom and did a 'bad touch' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस, ‘बॅड टच’ही केला

६ वर्षीय मुलगा त्या शाळेत पहिलीत शिकतो. सोमवारी तो नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही वेळाने मुख्याध्यापकाने त्याला कार्यालयात बोलावले. त्याचे केस व्यवस्थित असतानाही ते कात्रीने कापले. विचित्र अंगविक्षेप केले. बालकाला ‘बॅड टच’देखील केला. ...

उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग - Marathi News | mahadeep competitive examination for rural students, Zilla Parishad's first experiment in Maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उजेडाच्या आशेने उजळले चारशे ‘महादीप’, जिल्हा परिषदेचा महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग

मंगळवारी या उपक्रमाची जिल्हास्तरीय महादीप परीक्षा घेण्यात आली. त्यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी दीड तासाचा पेपर चक्क २० मिनिटांत सोडवून अधिकाऱ्यांनाही चकित केले. ...

दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये पास होण्यासाठी तोतयागिरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | duplicate candidate for passing in 10th English paper; Charges filed against two | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दहावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये पास होण्यासाठी तोतयागिरी; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

दहावीच्या परीक्षेत आढळला तोतया परीक्षार्थी, पूर्णा तालुक्यातील प्रकार ...