सिन्नर : शेती करत असलेल्या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
भगूर गावात प्रवेशासाठी रेल्वे भुयारी बोगदा मार्गाच्या कामाला मंजूरी दिली. त्यासाठी नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाने ३ कोटी ९३ लाख ४१ हजार रूपये भुसावळ रेल्वे प्रशासनाला २०१६ साली अदा केले आहेत. भुयारी मार्गाच्या कामाला रेल्वे मार्गाजवळी मटन मार्केटच् ...
सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
नाशिक- सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
येथील नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे विरोधी पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी शुक्रवारी पालिकेसमोर एक दिवसीय उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्यांनी पालिका पदाधिकारी व प्रशासनाला आपल्या कर्तृत्वाचा विसर पडल्याचा आरोप केला. ...
सातारारोड, ता. कोरेगाव येथील वालचंद इंडस्ट्रीजमधील कामगारांनी वेतन वाढीच्या मागणीसाठी एकत्र येऊन संप पुकारला आहे. कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय कामगार संघ व राष्ट्रवादी कामगार युनियन या दोन्ही कामगार संघटना एकत्र आल्या आहेत. ...