लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं - Marathi News | share market closed in red sensex below 78500 nifty down stock market news today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुन्हा एकदा बाजार लाल रंगात बंद; ऑटो, एफएमसीजीसह आयटीमधील 'या' शेअर्सने तारलं

Stock Market News: मंगळवारी (२४ डिसेंबर) जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसले. वाढीसह उघडल्यानंतर शेअर बाजार पुन्हा एकदा घसरणीसह बंद झाले. ...

नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप - Marathi News | money making tips leave these 5 investment habits in 2024 if you want to grow your portfolio in 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात गुंतवणूक करताना या ५ चुका चुकूनही करू नका; आयुष्यभर होईल पश्चाताप

money making tips : बचत तुम्हाला पैसे वाचवण्यास मदत करतो. परंतु, गुंतवणूक तुम्हाला भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. गुंतवणूक फक्त पैशांची बचतच नाही तर पैसे वाढवण्यासही मदत करते. ...

Solar91 Cleantech IPO Update: 'बीएसई'चा 'सोलार९१ क्लीनटेक'ला झटका! आयपीओ का रोखला? - Marathi News | Solar91 Cleantech IPO Update: BSE's action on Solar91 Cleantech! Why was the IPO stopped? | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Solar91 Cleantech IPO Update: 'बीएसई'चा 'सोलार९१ क्लीनटेक'ला झटका! आयपीओ का रोखला?

Solar91 Cleantech IPO Latest Update: खुला होण्यापूर्वीच सोलार९१ क्लीनटेक कंपनीचा आयपीओ बीएसईच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकला आहे. या एसएमई आयपीओला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्थगिती दिली आहे. ...

बाजारातील भूकंपातही हे 6 पेनी स्टॉक ठरले 'भारी'! 5 दिवसांत 43 टक्क्यांपर्यंत दिला परतावा, किंमत ₹20 पेक्षाही कमी! - Marathi News | Share Market this 6 penny stock delivered up to 43 percent return just in 5 day amid market huge crash price less than ₹20! | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बाजारातील भूकंपातही हे 6 पेनी स्टॉक ठरले 'भारी'! 5 दिवसांत 43 टक्क्यांपर्यंत दिला परतावा, किंमत ₹20 पेक्षाही कमी!

...या घसरणीतच 6 पेनी स्टॉक्सने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. ...

मागितले 10 कोटी, मिळाले 14000 कोटी! 'या' छोट्या IPO ने केली रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | NACDAC Infrastructure IPO: Asked for 10 crores, got 14000 crores! 'This' small IPO achieved record breaking performance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागितले 10 कोटी, मिळाले 14000 कोटी! 'या' छोट्या IPO ने केली रेकॉर्डब्रेक कामगिरी

NACDAC Infrastructure IPO: या IPO ने SME IPO मार्केटमध्ये नवीन रेकॉर्ड बनवला आहे. ...

बाजारात हाहाकार, पण या शेअरवर तुटून पडले लोक; कंपनीला मिळाली पहिली इंटरनॅशनल ऑर्डर - Marathi News | Stock Market zodiac energy bagged first international rooftop order company share hits 5 percent upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात हाहाकार, पण या शेअरवर तुटून पडले लोक; कंपनीला मिळाली पहिली इंटरनॅशनल ऑर्डर

झोडिएक एनर्जीच्या शेअर्सच्या 52 आठवड्यांचा उच्चांक 819.40 रुपये आहे. तर नीचांक 151 रुपये आहे. ...

गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका - Marathi News | stock market news today sensex nifty index 50 live stocks in focus it shares exide zomato jsw steel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांना धक्का! सेन्सेक्स १००० अंकांनी घसरला; 'या' शेअर्सना सर्वाधिक फटका

Stock Market News : शुक्रवारी (२० डिसेंबर) सपाट सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या सत्रात मोठी घसरण झाली आणि सलग ५व्या दिवशी बाजार एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. ...

फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश - Marathi News | multibagger stock how this share built 984 crore rupees from 1 lakhs 80 thousand in 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त १.८ लाख रुपयांचे झाले ९८४ कोटी! 2024 मध्ये 'या' स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश

Multibagger Stock : कंपनीतील केवळ ५०,००० शेअर्स सार्वजनिक भागधारकांकडे आहेत, ज्यांच्याकडे कंपनीत २५ टक्के हिस्सा आहे. तर यामध्ये २ लाख रुपयांपर्यंतचे शेअर्स असलेले २८४ किरकोळ गुंतवणूकदार आहेत. ...