एसटी महामंडळाने गाजावाजा करत शिवशाही बसेसचे उदात्तीकरण केले. लांब पल्ल्याच्या मार्गावर शिवशाही बसेस सोडण्यात येते. त्यामुळे जुन्या निमआराम बसेस ग्रामीण भागातील आगारांना मुक्तहस्ताने दिल्या. प्रवाशांना नाईलाजास्तव महागडा प्रवास करावा लागत आहे. निमआराम ...
आॅनलाईन तिकीट बुक करून बिनधास्त झालेल्या एका एसटी बस प्रवाशाला चांगलाच फटका बसला. चंद्रपूरसाठी यवतमाळ येथून बुकिंग करण्यात आले. गुरूवारी सकाळी ७.४५ वाजता घुग्गुस मार्गे चंद्रपूर जाणारी एसटी बसफेरी रद्द झाली. ...
राज्य शासनाने दुष्काळी स्थिती जाहीर केल्याने बाधीत परिसरातील नागरिकांना विविध सवलती लागू झाल्या आहेत. त्यातच राज्य परिवहन महामंडळ सामाजिक बांधिलकी जपत १५ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांना शंभर टक्के मोफत एसटी प्रवासाची सवलत देणार आहे. ...
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. त्यामुळे ऐन सणासूदीत प्रवाशांची तारांबळ होत असल्याच्या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आगारातर्फे उभारण्यात आलेल्या बसथांबा शेडमध्ये माहिती फलक बसविण्यात आले आहेत ...