दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा "दिवाळी फराळ" वाटपाचा उपक्रम गेली 34 वर्षे एसटीच्या मुंबई सेंट्रल आगारात राबविला जात आहे. ...
महिला बचतगट आणि आदिवासी महिलांच्या हस्तकलेच्या वस्तूंना दिवाळीतील बाजारपेठ मिळावी या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने या महिलांना बसस्थानकांची जागा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. मात्र सदर योजना संबंधितांपर्यंत पोहचलीच नसल्याने शहरातील मध्यवर ...
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाह ...
महामंडळाच्या परीक्षेत पास होऊनही एसटी चालक होण्याचे महिला प्रवाशांचे स्वप्न भंगणार असल्याचे चित्र आहे. कारण एसटी महामंडळाने घेतलेल्या चालक परीक्षेत २०० महिला उत्तीर्ण झाल्या. मात्र. ...
दिवाळीतील गर्दीच्या हंगामाचा आर्थिक लाभ उठविण्यासाठी एसटी महामंडळाने १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत सुमारे १० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे या कालावधीत नागपूरसाठी प्रवाशांना सुमारे २४० रूपये मोजावे लागणार आहेत. ...