महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नेर आगारात वेळापत्रकाचा बोजवारा उडाला आहे. रात्री ८ वाजताची बस चक्क एक वाजता लावण्याचा प्रतापही या आगाराने केला आहे. अवेळी सुटणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ...
औरंगाबाद : प्रवाशांच्या गर्दीमुळे एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागाची खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी झाली आहे. अवघ्या १२ दिवसांत तब्बल ८.८३ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २.४८ कोटींनी उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती विभाग नियंत्र ...
दिपावलीच्या सुट्ट्या असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी आगारासाठी लागणारा डिझेल टँकरसाठी सोमवार रात्री ऊशिरा मागणी करण्यात आली. मात्र तो येण्यापूर्वीच मंगळवारी सकाळी डिझेल संपल्यामुळे शहरी तसेच ग्रामीण एस. टी. सेवा काही प्रमाणात विस्क ...
आडगाव शिवारात दहावा मैलजवळ चालत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला व अवघ्या काही मिनिटांत बस आगीत भस्मसात झाली होती. या बसमध्ये जवळपास बारापेक्षा अधिक प्रवासी होते. ...
इस्लामपूर येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या एका युवा कार्यकर्त्याने उद्दामपणाचा कळसच गाठला. ज्या ठिकाणी बसची ये-जा सुरु असते, तेथेच आपली चारचाकी गाडी लावून तो एका महिलेला बसमध्ये बसविण्यासाठी गेला होता. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कमी पडत असल्याने खाजगी ट्रॅव्हल्सकडे ग्राहक वळले आहेत. मात्र त्यांना पुणे, मुंबईला जाण्यासाठी नेहमीपेक्षा तिप्पट भाडे मोजण्याची वेळ आली आहे. ...