आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बीडमधील बसस्थानक, विभागीय कार्यालय आणि आगाराचे नुतनीकरण करण्यासाठी १४ कोटींचा निधी प्राप्त झाला. मात्र, केवळ बांधकाम परवाना नसल्याने हे काम अद्यापही सुरू झालेले नाही. ...
डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जु ...
पंधरागाव मार्गावरील भेलसई येथे अवघड वळणावर शिल्डी-चिपळूण बस रस्त्याबाहेर घसरून अपघात झाल्याची घटना ३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता घडली. सुदैवाने या एसटीतील सुमारे ३० प्रवासी बालंबाल बचावले. ...
गडचिरोली हे जिल्हास्थळ असल्याने दुसऱ्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या अनेक बसगाड्या गडचिरोली बसस्थानकावर येतात. तसेच जिल्हाभरातही अनेक बसगाड्या गडचिरोली येथून सोडल्या जातात. त्यामुळे गडचिरोली बसस्थानकावर प्रवाशांची व बसगाड्यांची नेहमीच गर्दी राहते. पु ...
कागलच्या शाहू हायस्कूलचे शिक्षक उद्धव सदाशिव पाटील (वय.५६, रा.पेठवडगाव) हे केएमटी बसला पाठीमागुन मालवाहतूक ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच ठार झाले असुन बस मधील इतर सातजण गंभीर जखमीं झाले आहेत. हा अपघात पहाटे ६.४५ च्या सुमारास पुणे बंगळूर ...
शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर ...