आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्य परिवहन महामंडळात कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त नोंदणीकृत कामगार संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच घेण्यात आली. ...
रिक्षामध्ये चालकासह ११ प्रवाशी होते.या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या २१ प्रवाशांचे मृतदेह रात्री साडेनऊ वाजेपर्यंत बचावपथकाच्या हाती लागले होते, असे पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले ...
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसंदर्भात येथील विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. सातत्याने मागणी करूनही आपल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने हे आंदोलन छेडण्यात येत असून त्याबाबत सकारात्मक कार्यवाही न झाल्या ...
मुंबईहून दापोलीकडे निघालेली परळ-दापोली ही दापोली आगाराची बस चालकाचा ताबा सुटल्याने पहाटे ५.00 वाजण्याच्या सुमारास माणगावनजीक कळमजे पुलाखाली उलटली. या अपघातात सुमारे २७ प्रवासी जखमी झाले असून दोघेजण गंभीर जखमी आहेत. ...
प्रायोगिक तत्त्वावर या अॅपमध्ये नाशिक विभागातील बसगाड्यांसह पुणे-मुंबई मार्गावर चालणाऱ्या बसगाड्यांचा समावेश करण्यात आला असून, हे अॅप ‘गुगल प्लेस्टोर’ वर उपलब्ध झाले आहे. ...
येथे १३ कोटी रुपये खर्च करून एसटी महामंडळाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बसपोर्टच्या कामाला राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र अदद्यापही मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे़ दोन वर्षांपासून या संदर्भातील प्रक्रिया एसटी महामंडळाल ...
प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या कोल्हापूर विभागाच्या वतीने विभागीय कार्यालयासमोर गुरुवारी एकदिवसीय धरणे आंदोलन केले. संघटनेतर्फे मागण्यांचे निवेदन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना देण्यात आले. ...