state transport Ichlkaranji Kolhapur-कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसेस चालत नसतील तर महाराष्ट्रातही कर्नाटकच्या बस येऊ देणार नाही. असे म्हणत शिवसेनेच्यावतीने येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मोर्चा काढला. कर्नाटक शासन आणि कन्नड वेदिकेच्या विरोधात घोषणाबाजी क ...
St Maharastra karnatka- महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. ...
Karnatak state transport Kolhapur- कर्नाटकमधील एका अज्ञात व्यक्तीने महाराष्ट्राच्या एसटी बसवर दगड फेकल्याने महाराष्ट्र- कर्नाटक राज्यातील वाद पुन्हा चिघळला आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज पहाटे ही घटना घडली. त्यानंतर आता दोन्ही राज्य ...
CoronaVirus state transport Sindhudurg- कोकणातील महत्वपूर्ण अशा मालवण तालुक्यातील आंगणेवाडी व देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील यात्रा आहेत. या यात्रांसाठी दरवर्षी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग विशेष नियोजन करीत असतो. या उत्सवाअंतर्गत भाविकांची सोय व्हावी ...
गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही ...
state transport Kolhapur-तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी ...
चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्य ...
माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी ...