CoronaVirus St Sangli : सांगली-कोल्हापूरसह विविध मार्गांवर धावणार्या एसटी गाड्यांमध्ये प्रवासी खचाखच भरले जात आहेत. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असतानाही एसटीमध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन सुरु आहे. त्यामुळे एसटी गाड्या कोरोनाच्या वाहक ठरत आहेत. ...
कोरोना संसर्गाची लाट थोपविण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व प्रकारची वाहतूक सेवा शासनाने ‘ब्रेक द चेन’मध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून शनिवारी मध्यवर्ती बस स्थानकावर दाखल झालेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ते पुन्हा आत ...
Shivshahi, Shivneri bus : शासनाने लागू केलेल्या कडक संचारबंदीमुळे प्रवासी संख्या घटली आहे. महामंडळाने वाहतूक पूर्णत: थांबविली नसली तरी, प्रवासी मिळाले तरच बस सोडण्याचे नियोजन काही ठिकाणी एसटीच्या स्थानिक प्रशासनाने केले आहे. ...
Ratnagiri StateTransport: शासनाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी वीकेंड लाॅकडाऊन घोषित केला होता. अत्यावश्यक सेवा म्हणून एस.टी.ला लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले होते. पण नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करीत, घराबाहेर पडणेच टाळले. त्यामुळे शनिवार, रविवार या ...