लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

परभणी : डागडुजीनंतरही खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे - Marathi News | Parbhani: After the repair, the questions of the potholes were similar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : डागडुजीनंतरही खड्ड्यांचा प्रश्न जैसे थे

येथील बसस्थानक परिसरातील खड्डे आणि गटार व्यवस्थेसाठी महामंडळ प्रशासन प्रत्येक महिन्यात कामे काढत असले तरी खड्ड्यांचा, धुळीचा आणि पाण्याचा प्रश्न जैसे थे असल्याने कामांच्या माध्यमातून केलेला खर्च पाण्यात जात आहे़ ...

त्यानं दाखवलं प्रसंगावधान; वाचवले प्रवाशांचे प्राण - Marathi News | Due to vigilance of the youth 'surrender of black' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्यानं दाखवलं प्रसंगावधान; वाचवले प्रवाशांचे प्राण

तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक-कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवून मोठा अपघात टाळला. ...

राज्यातील बसडेपो अत्याधुनिक करणार : दिवाकर रावते - Marathi News | we will make st depo superior : divakar ravte | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील बसडेपो अत्याधुनिक करणार : दिवाकर रावते

राज्यातील एसटी डेपोंमध्ये मूलभूत सुविधा देण्यावर भर देण्यात असून २५० अत्याधुनिक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. ...

 बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग - Marathi News | Vehicle Parking in 'No Parking' in bus station area | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम : बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग

वाशिम :  बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत खासगी  प्रवासी वाहनांना थांबा नाही तसेच लांब पल्ल्याच्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही वाशिम येथे या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र वाशिम शहरामध्ये दिसून येत आहे.  ...

बसफेऱ्यांसंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्र्यांशी चर्चा ! - Marathi News | Talks with the transport ministers of the BJP officials about the buses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बसफेऱ्यांसंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांची परिवहन मंत्र्यांशी चर्चा !

वाशिम : वाशिम, रिसोड येथून अन्य ठिकाणी नवीन बसफेऱ्या सुरू करण्यासंदर्भात भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी २२ जानेवारी रोजी चर्चा करीत निवेदन दिले. ...

एड्स, सिकलसेल, हिमोफेलियाग्रस्तांनाही आता एसटीची मोफत प्रवासी सवलत - Marathi News |  AIDS, sickle-cell, and hemophilia victims are now free travel in ST | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एड्स, सिकलसेल, हिमोफेलियाग्रस्तांनाही आता एसटीची मोफत प्रवासी सवलत

अकोला : कुष्ठरोग, कर्करोग व क्षयरोगग्रस्तांना बसमधून प्रवास करण्यासाठी आधीच सूट देण्यात आली आहे. त्यानंतर आता एड्स, सिकलसेल, डायलेसीस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णांना बस प्रवासात १०० टक्के मोफत प्रवासाची सूट देण्यात आली आहे. ...

'एमएसआरटीसी' सरळ सेवा भरतीच्या पोर्टल वर अर्ज अपलोड होईना - Marathi News | MSRTC's direct service recruitment portal has not been uploaded | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'एमएसआरटीसी' सरळ सेवा भरतीच्या पोर्टल वर अर्ज अपलोड होईना

अकोला: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकाच्या सरळ सेवा भरतीचे पोर्टलवर गत तीन दिवसांपासून अर्ज अपलोड होत नसल्याने शेकडो उमेदवारांचा हिरमोड होत आहे. ...

लाल परी नव्या साजशृंगारात ! - Marathi News | S T buses in a glorifying look | Latest jalana News at Lokmat.com

जालना :लाल परी नव्या साजशृंगारात !

नव्या नवरी प्रमाणे नटलेली ही एक नवीन बस रविवारी जाफराबाद आगारात दाखल झाली आहे. ...