लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

भंगार बसेसमुळे वायुप्रदूषण - Marathi News | Air pollution due to debris buses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :भंगार बसेसमुळे वायुप्रदूषण

काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...

इमामवाडा, घाट रोड आगाराच्या एकत्रीकरणाचा आदेश - Marathi News | Order for consolidation of Imamwada, Ghat Road ST depot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इमामवाडा, घाट रोड आगाराच्या एकत्रीकरणाचा आदेश

इमामवाडा आगाराचे घाट रोड येथील आगारात एकीकरणाचे आदेश काढण्यात आले आहेत. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जागेचे काय करणार, अशी चर्चा एसटीच्या वर्तुळात सुरू आहे. या जागेवरून एसटी कर्मचारी संघटनांचे प्रशासनासोबत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

मुंबई- पुणे मार्गावर एसटीच्या जादा बसेस, शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या! - Marathi News | Extra buses, Shivneri on Mumbai-Pune route! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई- पुणे मार्गावर एसटीच्या जादा बसेस, शिवनेरीच्या अतिरिक्त ३२ फेऱ्या!

कर्जत - लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर अनेक महत्त्वाचा  रेल्वे गाड्या रेल्वेने पुढील काही दिवसांसाठी बंद केले आहेत. ...

बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी - Marathi News | Problems for Smart Cards for the Elderly Unable to Fingerprints | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी

बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत. ...

एसटीच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणार चित्ररथ - Marathi News | Chitrarath will tell about the glorious history of ST | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटीच्या गौरवशाली इतिहासाची माहिती देणार चित्ररथ

राज्य परिवहन महामंडळाच्या सेवा, इतिहास सर्वसामान्य जनतेला माहीत व्हावा यासाठी ‘वारी लाल परीची’ हा चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ १३ ऑगस्टला नागपुरात येणार आहे. ...

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत - Marathi News | For ST's 'smart card'; The elderly people have to sit and wait in Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी खडतर प्रवास; वृद्धांना बसावे लागते ताटकळत

नोंदणीसाठी वृद्धांना पाच ते आठ तास बसस्थानकावर ताटकळत बसावे लागत असल्याचे चित्र आहे. ...

वसई आगाराचा भोंगळ कारभार, प्रवाशांना ताप - Marathi News | Vasai agar's stewardship, fever for travelers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई आगाराचा भोंगळ कारभार, प्रवाशांना ताप

कामाचे योग्य नियोजन आणि त्यात हवा तसा समन्वय नसल्याने वसई-नवघर बस आगाराच्या भोंगळ कारभाराने सामान्य प्रवासी त्रस्त झाले आहेत. ...

एसटीतून सवलतीत प्रवासाकरिता बोगस अपंग कार्डधारकांची धूम - Marathi News | Bogus handicapped card holders travel for a discounted trip from ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीतून सवलतीत प्रवासाकरिता बोगस अपंग कार्डधारकांची धूम

बोगस कार्डच्या आधारे एसटीतून सवलतीत प्रवास करणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. वाहकांनी अशा लोकांना पकडल्यानंतरही कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. यवतमाळ विभागात गेली काही महिन्यात २०० हून अधिक प्रकरणे पुढे आली आहेत. ...