राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये या रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. सुदैवाने अद्याप अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून प्रश ...
राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागांतर्गत भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, तिरोडा आणि गोंदिया असे सात आगार आहेत. या आगारात एसटी बस निर्जंतूकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक बस जंतूनाशकाची फवारणी करून बाहेर येत आहे. यासाठी महामंडळाने प्रत्ये ...
डहाणू बस आगारातील लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवासी संख्येत कमालीची घट झाल्याने उत्पन्न कमी झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजू पाटील यांनी दिली. ...
राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे एक रूपया अपघात मदत निधीसाठी वसूल करते. या योजनेचा जालना विभागात एप्रिल २०१९ ते फेबुवारी २०२० पर्यंत तब्बल १६ कोटी ०२ लाख रूपयांचा निधी जमा झाला ...
देवगड-नांदगाव मार्गावर शिरगांव येथे राक्षसघाटी वळणावर एसटी बस आणि टेम्पो यांच्यात समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात टेम्पो चालक नजीर बापू मुल्ला (३०, रा. कोल्हापूर, कदमवाडी) हा युवक जखमी झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी १० वाजता घडला. ...
चंद्रपूर आगारातून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये दररोज २७६ बसेस सोडल्या जातात. कोरोना व्हायरसचा देशात धुमाकुळ सुरू असतानाही राज्य परिवहन महामंडळाने आतापर्यंत प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही. कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी स्थान ...
सदर आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना वायरसच्या अनुषंगाने कोणत्याही नागरिकांनी समाजात, जनमानसात अफवा, अपप्रचार व भीती निर्माण करणारे मजकूर, व्हिडिओ आदी संदेश व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्यूटर,सोशल मिडिया व होर्डीग आद ...