लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे - Marathi News | mumbai high court slams to state govt time to issue 400 order but not for setting up committee on fire safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे

असंख्य लोकांचा जीव धोक्यात असतानाही तुम्हाला साधी समिती स्थापन करता आलेली नाही, या शब्दांत हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...

अमरावतीचा 'टेक्सटाइल पार्क' औरंगाबादला पळविण्याचा घाट; माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप - Marathi News | Government Conspiracy to Shift Mega Textile Park to Aurangabad from Amravati, Allegations Congress Leader Dr. Sunil Deshmukh | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीचा 'टेक्सटाइल पार्क' औरंगाबादला पळविण्याचा घाट; माजी मंत्री डॉ. सुनील देशमुखांचा आरोप

अमरावतीत रोजगार निर्मिती प्रकल्प, उद्योगधंदे उभारणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. सुनील देशमुख यांनी केले. ...

राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू - Marathi News | Services of medical officers in the state 'on ventilators'; Seats are being filled through MPSC | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा ‘व्हेंटिलेटरवर’; ‘एमपीएससी’मार्फत जागा भरणे सुरू

‘कायम’चा प्रस्ताव कागदावरच; आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ, या आशेने १० ते १२ वर्षांपासून त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे. ...

मोठी बातमी! ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क; राज्य सरकारने पाठविला केंद्राकडे प्रस्ताव - Marathi News | Big news! Mega Textile Park in Auric; The state government sent the proposal to the centre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! ऑरिकमध्ये मेगा टेक्सटाईल पार्क; राज्य सरकारने पाठविला केंद्राकडे प्रस्ताव

देशभरातून महाराष्ट्रासह १३ राज्यांकडून मेगा टेक्सटाईल पार्कसाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाकडे १८ प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. ...

लोकसंख्येच्या अनुपातात ओबीसींना निधी मिळेल का? पाच वर्षांचा लढा  - Marathi News | will obc get funding in proportion to population after five years of struggle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसंख्येच्या अनुपातात ओबीसींना निधी मिळेल का? पाच वर्षांचा लढा 

अनुसूचित जाती, जमातींच्या कल्याणासाठी अर्थसंकल्पात त्यांच्या लोकसंख्येच्या अनुपातात विकास निधी दिला जातो. ...

राज्यात ६५३ माजी मंत्री, आमदारांना निवृत्तीवेतन; ३० कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी - Marathi News | pension to 653 ex ministers mla in the state 30 crore pension bill approved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ६५३ माजी मंत्री, आमदारांना निवृत्तीवेतन; ३० कोटींच्या पेन्शन विधेयकाला मंजुरी

‘एकदा आमदार... आयुष्यभर पगार’ असा लोकप्रतिनिधींचा कारभार, याचा हा  पुरावाच आहे. ...

शिंदे-फडणवीस सरकार ६० हजार कोटींचे कर्ज उभारणार; एमएमआरडीएतील प्रकल्पांसाठी निर्णय - Marathi News | state govt to take 60 thousand crore loan will be raised decision for projects in mmrda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकार ६० हजार कोटींचे कर्ज उभारणार; एमएमआरडीएतील प्रकल्पांसाठी निर्णय

राज्य सरकारवर मार्च २०२२ पर्यंत ४ लाख ८९७३४ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०२३ च्या मार्चअखेर ते ५ लाख ६४६७० कोटी इतके अंदाजित आहे. ...

कर्तव्यावर असताना मृत्यू; जवानांना १० लाख रुपये द्या, हायकाेर्टाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Death while on duty; Give Rs 10 lakh to the soldiers, High Court instructs the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्तव्यावर असताना मृत्यू; जवानांना १० लाख रुपये द्या, हायकाेर्टाचे राज्य सरकारला निर्देश

जवानांच्या विमा कवचाची रक्कम आणि सानुग्रह-अनुदानाची रक्कम नाकारताना राज्य सरकार व विमा संचालनालयाने सर्व बाबींचा विचार केला नाही. त्याचा अन्य जवानांवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठाने म्हटले. ...