लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | chief minister eknath shinde said people have shown faith let convey the message of speedy administration through work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“लोकांनी विश्वास दाखवला, कामातून गतीमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपल्या सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...

संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया - Marathi News | 34 years journey of naming Sambhajinagar; Now the ball is in the court of the Central Government, know next legal steps | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजीनगर नामकरणाचा ३४ वर्षांचा प्रवास; आता निर्णय केंद्राकडे, वाचा पुढील कायदेशीर प्रक्रिया

३४ वर्षांपासून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याबाबतची राज्य सरकारच्या पातळीवरील पहिली पायरी पूर्ण झाली ...

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला मोठा दिलासा - Marathi News | Great relief to Ketki Chitale in the offensive post case against Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेला मोठा दिलासा

Ketaki Chitale : केतकी चितळेला अटक करणार नाही, राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन ...

शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा - Marathi News | Dash to Shiv Sena? The court's decision paved the way for the Shinde group to come to established government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीविरोधात भाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.  ...

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल - Marathi News | PIL In Bombay High Court Seeks To Direct Eknath Shinde To Return To Maharashtra To Resume Official Duties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश द्या, हायकोर्टात याचिका दाखल

PIL In Bombay High Court : या याचिकेत त्यांना अधिकृत कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात परतण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.  ...

394 पोलीस उपनिरीक्षक सेवेत; १२० व्या सत्राचा दीक्षान्त : शीतल टेंभे सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीची मानकरी - Marathi News | 394 Sub-Inspector of Police in service; Convocation of 120th session, Sheetal Tembhe is the best trainee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :394 पोलीस उपनिरीक्षक सेवेत; १२० व्या सत्राचा दीक्षान्त : शीतल टेंभे सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीची मानकरी

सर्वाधिक २०६ अधिकारी पश्चिम महाराष्ट्रातील असून, त्यानंतर मराठवाड्यातील ११०, विदर्भ ४७, उत्तर महाराष्ट्र २२ व कोकणातील ९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...

“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय” - Marathi News | bjp rana jagjit singh patil criticised thackeray govt over crop insurance order of supreme court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकऱ्यांच्या खात्यात २०० कोटी जमा करा, कोर्टाचे निर्देश; पण ठाकरे सरकार वेळकाढूपणा करतंय”

शेतकऱ्यांना दिलासा देणारा विषय शक्य तेवढा प्रलंबित ठेवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न लाजिरवाणा असल्याची टीका भाजपने केली आहे. ...

GST वरुन तू-तू मैं-मैं! ठाकरे सरकार म्हणतं १५ हजार कोटी बाकी, पूर्ण रक्कम दिली; केंद्राचा दावा - Marathi News | center released rs 86912 crore states to pay full gst compensation but maharashtra govt claims pending of 15 thousand crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST वरुन तू-तू मैं-मैं! ठाकरे सरकार म्हणतं १५ हजार कोटी बाकी, पूर्ण रक्कम दिली; केंद्राचा दावा

जीएसटीचे ८६,९१२ कोटी केंद्र सरकारने वितरीत केली असून, यापैकी सर्वाधिक रक्कम महाराष्ट्राला मिळाली आहे. ...