लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी आता शेतकऱ्यांसोबत दोन महिने राबणार शेतात! - Marathi News | Officials of the district will now work in the fields for two months with the farmers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील अधिकारी, पदाधिकारी आता शेतकऱ्यांसोबत दोन महिने राबणार शेतात!

‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ हा उपक्रम १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत राबवण्यात येत आहे. ...

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार? - Marathi News | Statutory Development Board extension only on paper; When will it be implemented? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची मुदतवाढ कागदावरच; कार्यान्वित कधी होणार?

१७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढीचा जीआर न काढल्यास जनता विकास परिषद उतरणार रस्त्यावर ...

"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको" - Marathi News | Give jobs to international competitors before Govinda says Chhagan bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"गोविंदा’ अगोदर आंतरराष्ट्रीय स्पर्धकांना नोकरी द्या; विरोध नाही, पण भाविनक निर्णय नको"

गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाला राज्यातील स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी, तसेच समाजातील विविध स्तरांतून विरोध होत आहे. ...

राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर - Marathi News | MSSC Recruitment: 50 percent of candidates absent for recruitment of state governments contract security guards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर

राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात ...

आजचा अग्रलेख: घोषणेचा दहीकाला! - Marathi News | dahi handi festival state govt decision and its controversy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: घोषणेचा दहीकाला!

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्सव परंपरेतील दहीहंडी प्रकाराला साहसी खेळाचा दर्जा मिळाला आहे. ...

Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ - Marathi News | Outbreak of inflation Milk price also increased by Rs 2 across the maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ

डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन घेतला निर्णय ...

नवविवाहित जोडप्यांना 'या' राज्यातील सरकार देणार कंडोम किट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Condom kits will be distributed by the Odisha state government to newly married couples | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नवविवाहित जोडप्यांना 'या' राज्यात सरकार देणार कंडोम किट; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

कुटुंब नियोजनावर भर देण्यासाठी राज्यसरकार कंडोम किटचे वाटप करणार आहे. ...

४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे - Marathi News | mumbai high court slams to state govt time to issue 400 order but not for setting up committee on fire safety | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४०० GR काढायला वेळ आहे; पण, अग्निसुरक्षा कायद्यासाठी नाही? हायकोर्टाचे सरकारवर तीव्र ताशेरे

असंख्य लोकांचा जीव धोक्यात असतानाही तुम्हाला साधी समिती स्थापन करता आलेली नाही, या शब्दांत हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...