लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

सातपुड्यातील ८५ गावांचा काळोख मिटता मिटेना! १०० टक्के विद्युतीकरणाचा दावा करणाऱ्या राज्यातील चित्र - Marathi News | The darkness of 85 villages in Satpura will not disappear! A picture of a state claiming 100 percent electrification | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सातपुड्यातील ८५ गावांचा काळोख मिटता मिटेना! १०० टक्के विद्युतीकरणाचा दावा करणाऱ्या राज्यातील चित्र

राज्यातील पूर्ण गावांचे विद्युतीकरण झाल्याचे यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर जिल्ह्यातील गावांचा प्रश्न उपस्थित केल्याने राज्य शासनाने गावांचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार केला होता. ...

राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये आता 'मिशन मोड', फाईलीवरील धूळ झटकण्यासाठी उपक्रम - Marathi News | The concept of 'mission mode' is now being implemented in state government offices | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासनाच्या कार्यालयांमध्ये आता 'मिशन मोड', फाईलीवरील धूळ झटकण्यासाठी उपक्रम

राज्य शासनाच्या कार्यालयांमध्ये आता 'मिशन मोड' ही संकल्पना राबवली जात आहे.  ...

शेतकऱ्यांसाठी आता ‘मागेल त्याला विहिर’ योजना; राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा - Marathi News | Now for the farmers Ask him well scheme; Horticulture Minister Sandipan Bhumre announced | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांसाठी आता ‘मागेल त्याला विहिर’ योजना; राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांची घोषणा

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे शिवसेना (शिंदे गट) मार्फत आयोजित हिंदुगर्वगर्जना संपर्कयात्रेनिमित्त अकोल्यात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेना (शिंदे गट)च्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...

इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी - Marathi News | The rickshaw-taxi fare hike should be implemented only by resetting electronic meters, Mumbai consumer panchayat demands to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रॉनिक मीटर पुनर्निर्धारित  करूनच रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अंमलात आणावी, मुंबई ग्राहक पंचायतीची शासनाकडे मागणी

सदर भाडेवाढ १ ऑक्टोबरपासून सरसकट अंमलात न आणता रिक्षा-टॅक्सींची मीटर्स पुनर्निर्धारीत करुन नंतरच टप्प्या टप्प्याने अंमलात आणावी अशीही आग्रहाची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीने केली आहे... ...

वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम - Marathi News | 1.76 crore distributed to the affected farmers in Washim district; Amount being deposited in the account | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १.७६ कोटींचे वितरण; खात्यात जमा होतेय रक्कम

जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईपोटी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला १.७६ कोटीचा निधी प्राप्त झाला असून, ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. ...

राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला - Marathi News | There is a minister in the state; But not the government itself, Vijay Vadettiwar's troop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राज्यात मंत्री आहे, पण सरकारच नसल्यागत स्थिती; विजय वडेट्टीवार यांचा टोला

ना मंत्रिमंडळाचा विस्तार ना पालकमंत्री नियुक्त, विकासकामे रखडली ...

महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार - Marathi News | The hopeless state government has committed the sin of Maharashtra: Ajit Pawar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाराष्ट्राच्या तोंडचा घास पळवण्याचे पाप नाकर्त्या राज्य सरकारने केले : अजित पवार

या प्रकल्पासाठी तळेगावाजवळ जागा मंजूर करण्यात आली होती. इतर सवलती देण्यात आल्या होत्या. ...

केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश - Marathi News | State Urban Development Department Principal Secretary's directive to Municipal Commissioner in Vidarbha for Speedy completion of development projects of Central and State Governments | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्र, राज्य शासनाचे प्रकल्प गतीने पूर्ण करा; सोनिया सेठी यांचे विदर्भातील मनपा आयुक्तांना निर्देश

मनपा कार्यालयात आयोजित बैठकीत सोनिया सेठी यांनी विदर्भातील महापालिकांत राबविण्यात येत असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. ...