महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणीवसांच्या सरकारने आता कुठे स्थैर्य प्राप्त केले आहे, तोच आता आपआपल्या सोईनुसार मोठ्या अधिकाऱ्यांची फिल्डींग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...
या गावातील ग्रामपंचायतींची निवडणूक सध्या आयोगाने जाहीर केली आहे. मात्र या निवडणुकीवर बहिष्कार टाकून ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचे साकडे सोमवारी दुपारी संघर्ष समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घातले होते. ...
Sachin Sawant : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यात सेवा 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता' सेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे. यावरुन काँग्रेसकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. ...
चातकासारखी बदल्यांची वाट पहाणाऱ्या आणि वारंवार हुलकावणी मिळत असल्याने नैराश्याच्या मोडमध्ये आलेल्या अनेक पोलीस अधिकाऱ्यांना गृहमंत्र्यांकडून कोणत्याही क्षणी गूड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. ...
कृषी, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, शिक्षण आदिवासी विकास, रोजगार निर्मिती या क्षेत्रांना विशेष प्राधान्य देऊन अन्य राज्यांना आदर्श ठरेल, अशी नियमावली तयार करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यासाठी नियुक्त केलेल्या समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्य ...