लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता - Marathi News | Approval of breeding farm at Sakud, Ambajogai for rearing Lal Kandhari and Deoni cows | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाल कंधारी व देवणी गाईंच्या संवर्धनासाठी साकुड, अंबाजोगाई येथे पशुपैदास प्रक्षेत्रास मान्यता

मौजे साकुड, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथे आयुक्त पशुसंवर्धन यांच्या नावे असलेल्या ८१ हेक्टर जागेत लाल कंधारी व देवणी या प्रजातीच्या गोवंशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी पशुपैदास प्रक्षेत्र स्थापन करुन कार्यान्वित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. ...

विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद - Marathi News | Argument of Darshan Mandap in Development Plan; Priests, traders closed Tuljapur | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विकास आराखड्यात दर्शन मंडपाचा वाद; पुजारी, व्यापाऱ्यांनी तुळजापूर केले बंद

तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकास आराखड्याला राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली असून, त्यासाठी सुमारे साडेतेराशे कोटी रुपयांचा निधीही जाहीर केला आहे. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...

दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव - Marathi News | The smelly depot issue 394 out of 577 stations failed the reality of the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.  ...

खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप - Marathi News | Khandkars will be allotted less than 1 acre of land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खंडकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे होणार वाटप

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ताब्यातील पात्र माजी खंडकरी शेतकरी व त्यांच्या वारसांना १ एकरापेक्षा कमी जमिनीचे वाटप करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. ...

जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब - Marathi News | Policy for Private Investment in Hydropower Projects The decision was taken in the state cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणुकीसाठी धोरण; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामाेर्तब

राज्यात १० हजार ७५७ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा उत्पादन झाले आहे. २०२५ पर्यंत ही ऊर्जा क्षमता २५ हजार मेगावॅटपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. ...

गरिबाची लेक हाेणार लखपती; सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना  - Marathi News | girl of the poor will be the Lakhpati 'Lake Ladki' scheme for empowerment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गरिबाची लेक हाेणार लखपती; सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना 

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना त्याचप्रमाणे एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी  - Marathi News | A gift to farmers before Diwali; 2 thousand rupees will come into the account; State Government approves Namo Shetkari Maha Sanmannidhi Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये; नमो शेतकरी महासन्माननिधी योजनेला राज्य सरकारची मंजुरी 

शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट जमा होणाऱ्या या योजनेतील २ हजार रुपयांचा पहिला हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.  ...