लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात युवकांचा परभणी जिल्हा कचेरीला घेराव - Marathi News | Youths march Parabhani district office against recruitment of contract workers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कंत्राटी नोकर भरतीच्या विरोधात युवकांचा परभणी जिल्हा कचेरीला घेराव

खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा : प्रशासनाला निवेदन ...

पेडणे झोनिंग प्लॅन स्थगित झाले; लोकलढ्याचा विजय पण... - Marathi News | victory of the people struggle in pedane zoning plan suspended but | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पेडणे झोनिंग प्लॅन स्थगित झाले; लोकलढ्याचा विजय पण...

पेडणे झोनिंग प्लॅन विषयावरून वाद वाढणार याची कल्पना आठ दिवसांपूर्वीच आली होती. ...

राज्य सरकार आमच्या मरणाची वाट बघतेय का? ज्येष्ठ मल्ल मंडळींचा सवाल - Marathi News | Remuneration issue Is the state government waiting for our death The question of the elders wrestlers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य सरकार आमच्या मरणाची वाट बघतेय का? ज्येष्ठ मल्ल मंडळींचा सवाल

ज्येष्ठ मल्ल मंडळी व त्यांच्या विधवा पत्नींना सरकारकडून सहा हजार रुपये मानधन म्हणून दिले जाते. तेही आता सात महिन्यांपासून रखडले आहे.  ...

टोल झाेल; खर्च ५००० काेटी, वसुली २२००० काेटी - Marathi News | Pune toll plaza issue Expenditure 5000 crores, recovery 22000 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टोल झाेल; खर्च ५००० काेटी, वसुली २२००० काेटी

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर चाललंय काय?  ...

दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर - Marathi News | 6 thousand if the second child is a girl; Prime Minister Matruvandana-2 scheme announced in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रति वर्ष आठ लाख रुपयेपेक्षा कमी आहे तसेच किमान १८ वर्षे व कमाल ५५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी योजना असेल.  ...

राज्यात लवकरच सुरू होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती! सार्वजनिक जमीन उपलब्ध, महावितरणचा दावा - Marathi News | 3,500 MW power generation will start soon in the state Public land available, claim for distribution | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात लवकरच सुरू होणार 3,500 मेगावॅट वीजनिर्मिती! सार्वजनिक जमीन उपलब्ध, महावितरणचा दावा

उपमुख्यमंत्र्यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील किमान ३० टक्के कृषी फीडर सौरऊर्जेवर चालविण्याचे मिशन २०२५ निश्चित केले असून ते गाठण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. ...

राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र - Marathi News | Letter to Govt regarding waiver of service charges levied in veterinary clinics in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये आकारण्यात येणारे सेवाशुल्क माफ करणेबाबत सरकारला पत्र

आरोग्यसेवेच्या धर्तीवर पशुवैद्यकीय सेवाही निशुल्क कराव्या हि मागणी आम्ही खाली नमूद केलेले मुद्दे अधोरेखित करून आपणासमोर मांडत आहोत आपण सर्व बाबींचा गाभिर्वपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा हि आपणास विनंती. ...

सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप - Marathi News | Since when did Sarkar become a historian; Sanjay Raut's Allegation of fraud by Vaghankha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकार कधीपासून इतिहास संशोधक बनले; संजय राऊतांचा वाघनखांवरून फसवणुकीचा आरोप

वाघ नखांच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्हाला आशीर्वाद आहेत, असे होर्डिंग भाजपने २०१४ मध्ये लावले होते. ...