लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

लाभार्थी वाढीचा फंडा, २५० कामगारांच्या अटीला ‘फाटा’, खर्च कोट्यवधींच्या घरात - Marathi News | In the mid-day meal scheme of the state government, due to the approval of the lists received from the contractor, expenditure has gone into crores | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाभार्थी वाढीचा फंडा, २५० कामगारांच्या अटीला ‘फाटा’, खर्च कोट्यवधींच्या घरात

माध्यान्ह भोजन की ठेकेदाराचे पोषण?; घरकामगार, गृहिणी, शेतकरी यांच्या नावांना मंजुरी ...

सरकारी रुग्णालयात निशुल्क सेवा, पशुवैद्यकीय दवाखान्यात कधी? - Marathi News | Free service in government hospitals, when in veterinary clinics? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारी रुग्णालयात निशुल्क सेवा, पशुवैद्यकीय दवाखान्यात कधी?

राज्यातील सर्व पशुवैद्यकीय रुग्णालयातील सेवा इतर आरोग्य केंद्रे व रुग्णालया प्रमाणे निशुल्क करून सर्व पशुपालकांना दिलासा दिला तर पशुधन आणि प्राणीजन्य उत्पादनासाठी नक्कीच चालना मिळाल्याशिवाय राहणार नाही. ...

बिद्रे खूनप्रकरण : सरकारी वकील मानधनाविना; गृहमंत्र्यांविरुद्ध याचिका करू - राजू गोरे - Marathi News | Bidre murder case: Public prosecutor without remuneration; We will file a petition against the Home Minister says Raju Gore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिद्रे खूनप्रकरण : सरकारी वकील मानधनाविना; गृहमंत्र्यांविरुद्ध याचिका करू - राजू गोरे

अश्विनी बिद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. या गुन्ह्यातील दोषींना शिक्षा होऊन पीडितांना न्याय मिळावा, यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ वकील प्रदीप घरत यांचा विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ...

बांधकाम कामगारांच्या पोटात २८ कोटींचे भोजन; लाभार्थ्यांच्या संख्येत १३ पटीने वाढ - Marathi News | 28 crore food in the stomachs of construction workers; 13 times increase in number of beneficiaries | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बांधकाम कामगारांच्या पोटात २८ कोटींचे भोजन; लाभार्थ्यांच्या संख्येत १३ पटीने वाढ

लाभार्थींच्या संख्येत या काळात एक दोन नव्हे, तर तब्बल १३ पटीने वाढ झाली आहे. ...

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ॲप’ली एसटी... क्लिकसरशी कळणार ठावठिकाणा - Marathi News | ST bus App for passenger service Location will be known with clicker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ॲप’ली एसटी... क्लिकसरशी कळणार ठावठिकाणा

प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) ॲप तयार केले असून नोव्हेंबरपासून ते कार्यान्वित होणार आहे.  ...

मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त, पुन्हा एकदा हालचालींनी धरला वेग  - Marathi News | once again the movement has picked up speed for the Cabinet expansion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ विस्ताराला घटस्थापनेचा मुहूर्त, पुन्हा एकदा हालचालींनी धरला वेग 

घटस्थापनेच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशीच विस्तार होईल, असे नक्की सांगता येणार नाही; पण नवरात्र उत्सवाच्या काळात विस्तार होईल, असा दावा राष्ट्रवादीच्या एका नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर केला.  ...

पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील  - Marathi News | Five thousand proofs found, stop the game and declare Maratha reservation says Manoj Jarange Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाच हजार पुरावे सापडले, खेळ बंद करा आणि मराठा आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील 

...सरकारने आता हा खेळ बंद करून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे, अशी मागणी मनोज चरणगे पाटील यांनी अहमदनगर येथे केली. ...

मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद - Marathi News | Record of crops on 65 percent area in the state on mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोबाइल ॲपवर राज्यात ६५ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद

मोबाइलवरील ई-पीक पाहणी अॅपवर राज्यात आतापर्यंत ८९ टक्के क्षेत्रावरील पिकांची नोंद करण्यात आली आहे. त्यात नागपूर विभागाने आघाडी घेतली असून येथे ८३ टक्के क्षेत्राची नोंद करण्यात आली आहे. तर ३८ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाची नोंद झाली आहे. ...