लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद - Marathi News | Agricultural service centers closed for three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी सेवा केंद्रांचा तीन दिवस बंद

२,३ व ४ तारखेपर्यंत तीन दिवस सर्व दुकाने बंद राहतील अशी माहिती पुणे जिल्हा ॲग्रो डीलरचे अध्यक्ष महेश मोरे यांनी दिली. ...

राज्यांना वीजनिर्मितीवर कर आकारणीचा अधिकार नाही, ऊर्जा मंत्रालयाची अधिसूचना - Marathi News | States do not have power to levy tax on power generation, Power Ministry notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यांना वीजनिर्मितीवर कर आकारणीचा अधिकार नाही, ऊर्जा मंत्रालयाची अधिसूचना

अतिरिक्त केलेली वसुली तत्काळ परत करा ...

सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे - Marathi News | government is trying to create an explosive situation in the state by putting various caste groups against each other - Sushma Andhare | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरकारच निर्माण करतेय स्फोटक परिस्थिती - सुषमा अंधारे

जाती-धर्माच्या मुद्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न ...

बेकायदा CM शिंदेंना टिकवायचा तोडगा आहे, पण जरांगेंचे प्राण वाचवायचा नाही; ठाकरे गटाची टीका - Marathi News | shiv sena thackeray group criticised devendra fadnavis and govt over maratha reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेकायदा CM शिंदेंना टिकवायचा तोडगा आहे, पण जरांगेंचे प्राण वाचवायचा नाही; ठाकरे गटाची टीका

Maratha Reservation: सरकार मराठा आरक्षणावर गंभीर नसून, देवेंद्र फडणवीसांनी मनोज जरांगेंना दिल्लीस न्यावे, पंतप्रधान मोदींच्या समोर बसवावे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...

अन्नसुरक्षा योजनेेसाठी लागणारे धान्य शेतकरी, शेतकऱ्यांच्या कंपनीकडून खरेदी करा - Marathi News | Buy grain for food security scheme from farmers, farmers' companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अन्नसुरक्षा योजनेेसाठी लागणारे धान्य शेतकरी, शेतकऱ्यांच्या कंपनीकडून खरेदी करा

राज्य अन्न आयोगाचा राज्य सरकारला सल्ला ...

२५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश - Marathi News | Ordered immediate disbursement of 25 percent advance crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :२५ टक्के अग्रीम पिक विमा त्वरित वितरित करण्याचे आदेश

शेतकऱ्यांच्या हातात काही पडेल की नाही अशी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळण्याबाबत आग्रही होते. ...

'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले - Marathi News | 'Reservation is the medicine now'; Manoj Jarange refused medical examination, sent back to squad | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे ...

जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे - Marathi News | The longer the delay, the less water will come; Planning to release the reservoir before October 31 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेवढा विलंब, तेवढे मराठवाड्यात येईल कमी पाणी; ३१ ऑक्टोबरपर्यंत समन्यायी पाणीवाटप गरजेचे

३१ ऑक्टोबरपर्यंत निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, तर न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान ठरण्याची चिन्हे आहेत. ...