महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची जमीन वर्ग-२ मधून वर्ग-१ करण्यास, तसेच सार्वजनिक प्रयोजनार्थ वापरण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ...
महसूल, कृषी विभागाने तातडीने कालबध्द रितीने एकत्रितरित्या सर्व जिल्ह्यांचे पंचनामे पूर्ण करावेत असे निर्देश आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील यासंदर्भात प् ...
देशी गाई, म्हैशींच्या अनुवंशिक पैदाशीसाठी राज्यातील महसूल विभाग निहाय एकूण सहा भृण प्रत्यारोपण प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी मान्यता मिळाली आणि नंतर ५ ऑक्टोंबर २०२३ रोजी तसा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. ...
गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. ...