लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

“इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे, शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का”: काँग्रेस - Marathi News | congress nana patole criticised state govt over unseasonal rain and farmer loss issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इव्हेंटबाजीवर उधळपट्टी करायला सरकारकडे पैसे, शेतकऱ्यांना द्यायला नाहीत का”: काँग्रेस

Congress Nana Patole News: या सरकारला अधिवेशनात जाब विचारून शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी काँग्रेस पाठपुरावा करेल, अशी ग्वाही देण्यात आली आहे. ...

कापूस शासनाला विकताय? आधी ऑनलाइन नोंदणी करा - Marathi News | Selling cotton to the government? Register online first | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस शासनाला विकताय? आधी ऑनलाइन नोंदणी करा

पूर्वी राज्य सरकार पणन महासंघाच्या माध्यमातून, तर केंद्र सरकार सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी करत होते. पणन आणि सीसीसाय यांच्यातील भावाच्या फरकाचा लाभ शेतकऱ्यांना होत होता. यात शेतकऱ्यांचा फायदा व्हायचा.  ...

पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण - Marathi News | Plot to discredit Maratha reservation movement over water issue - Ashokrao Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीप्रश्नाआडून मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव - अशोकराव चव्हाण

उत्तर महाराष्ट्रातील धरणातून जायकवाडी प्रकल्पात पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ...

संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना - Marathi News | shocking! Government instructions not to release water to Marathwada due to Maratha reservation movement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संतापजनक! मराठा आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्याला पाणी न सोडण्याच्या शासनाच्या सूचना

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता यांनी स्वत:च्या सहीने राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना २२ नोव्हेंबर रोजी लिहिलेल्या पत्रातून ही बाब समोर आली आहे. ...

राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही - Marathi News | There is no mechanism to determine the price of sugarcane in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात उसाचा दर ठरविणारी यंत्रणाच नाही

ऊस नियंत्रण आदेश १९६६ च्या तरतुदीनुसार उत्पन्न विभागणीच्या आधारे केंद्र सरकारने ठरविलेल्या एफआरपी व्यतिरिक्तचा शेतकऱ्यांना द्यावयाचा दर मंडळाकडून जाहीर होतो. ...

कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा - Marathi News | Farmers will benefit from the proposed law on agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषिविषयक प्रस्तावित कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, तसेच कृषी निविष्ठा विक्रेते व उत्पादकांनाही त्रास होऊ नये, यासाठी नवीन कृषी कायदे प्रस्तावित करण्यात आले आहेत. या नवीन कायद्यांचा निविष्ठा विक्रेत्यांना त्रास होणार नाही. ...

भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर - Marathi News | mahadev Ghatal of Bhiwandi announced State Government Adivasi Sevak Award | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील महादेव घाटाळ यांना राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार जाहीर

राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या अध्यादेशात घाटाळ यांचे नाव समाविष्ट केले आहे. ...

सरकार आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा - Marathi News | We will ask what is decided by the government and Jarange Patil in the session, warns Vijay Vadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकार आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त ...