लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल - Marathi News | New GR comes for milk subsidy; There has been a change in the purchase price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुध अनुदानासाठी आला नवीन जीआर; दुध खरेदी दरात झाला बदल

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानंतर राज्य सरकारने खरेदी दराचा निर्णय बदलला आहे. ...

किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज - Marathi News | Improvements in Kisan Credit Card Scheme; Apply at home without documents for pick loan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये होणार सुधारणा; पिक कर्जासाठी कागदपत्राशिवाय करा घरबसल्या अर्ज

या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहीत आणि घरबसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो. याशिवाय या आयडीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सुलभ होणार आहे. ...

वर्सोव्यात आधुनिक फिशिंग हार्बर; एमएमबीकडून प्रस्ताव सरकारकडे सादर - Marathi News | a modern fishing harbor in versova proposal submitted by mmb to government in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यात आधुनिक फिशिंग हार्बर; एमएमबीकडून प्रस्ताव सरकारकडे सादर

आता मुंबईमध्ये आधुनिक सोयीसुविधांनी युक्त असे फिशिंग हार्बर (मासेमारी बंदर) उभे राहणार आहे. ...

जलसंधारण विभाग भरती; जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द - Marathi News | Water Conservation Department Recruitment; Examination for the post of Water Conservation Officer-Group B has been cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जलसंधारण विभाग भरती; जलसंधारण अधिकारी-गट ब पदाची परीक्षा रद्द

'जलसंधारण अधिकारी-गट ब अराजपत्रित' पदासाठी २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी मे. टि.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. ...

आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका; राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यातील तिसरी बैठक आज - Marathi News | maharashtra state govt third cabinet meeting of the week today before lok sabha election 2024 code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका; राज्य मंत्रिमंडळाची आठवड्यातील तिसरी बैठक आज

या आठवड्यात सोमवारी आणि बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडल्या आहेत. सोमवारच्या बैठकीत ३३ तर बुधवारच्या बैठकीत २६ निर्णय घेण्यात आले होते.  ...

मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक; आचारसंहितेपूर्वी धमाकेदार निर्णयांची घोषणा? - Marathi News | Big News State Cabinet meets again tomorrow likely to Make big decisions before lok sabha election code of conduct | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा बैठक; आचारसंहितेपूर्वी धमाकेदार निर्णयांची घोषणा?

राज्य मंत्रिमंडळाची आठवडाभरातील तिसरी बैठक उद्या पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी - Marathi News | Millet Center of Excellence; GR of Baramati Millet Center cancelled, now construction will be done in Solapur itself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Millet Excellence Center; बारामती मिलेट सेंटरचा जीआर रद्द, आता सोलापुरातच होणार उभारणी

राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर केलेले श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला हलविण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे. या केंद्रासाठी लवकरात लवकर जागा शोधा, निधीची तरतूद करा, असे निर्देश देण्यात आले. ...

राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण; होणार हे मोठे बदल - Marathi News | Consolidation of State Animal Husbandry and Dairy Commissionerate; This will be a big change | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय आयुक्तालयाचे एकत्रिकरण; होणार हे मोठे बदल

राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाची पुनर्रचना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयानंतर हा विभाग पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभाग या नावाने ओळखला जाणार आहे. ...