लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना लाभ मिळाला? ४ हजार कोटी निधीचे झाले वाटप - Marathi News | how many women have benefited in ladki bahin yojana so far and how much funds have been allocated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा किती महिलांना लाभ मिळाला? ४ हजार कोटी निधीचे झाले वाटप

Mukhymantri Ladki Bahin Yojana Scheme: लाडकी बहीण योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत, असे महायुती सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ...

राया कोरगावकर यांना पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार - Marathi News | pandit jitendra abhishek award to raya korgaonkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राया कोरगावकर यांना पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्कार

यंदा २८ व २९ सप्टेंबर रोजी संगीत महोत्सव. ...

Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी? - Marathi News | Paddy Market : The prices of pulses are increasing When increase the price of paddy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Market : कडधान्याचे दर वाढतायत भाताला भाव कधी?

वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होते. भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री नवीन भात पीक निघण्यापूर्वी करतात. दर वाढेल, हा यामागील हेतू असतो; परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत. ...

Vihir Anudan Yojana : नवीन विहिरीसाठी व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळतंय अनुदान - Marathi News | Vihir Anudan Yojana: Subsidy is available for new wells and repair of old wells | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vihir Anudan Yojana : नवीन विहिरीसाठी व जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी मिळतंय अनुदान

राज्य शासनाच्या अशा योजनांपैकीच शेतकऱ्यांना स्वावलंबी घडविण्यासाठी अस्तित्वात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेकडे पाहिले जात आहे. ...

‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार - Marathi News | about 13 lakh applications in mumbai for ladki bahin scheme needy women will get another chance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’साठी मुंबईत १३ लाख अर्ज; गरजू महिलांना आणखी एक संधी मिळणार

'लाडकी बहीण' योजनेसाठी मुंबई आणि उपनगरात १ सप्टेंबरपर्यंत १३ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना - Marathi News | Women Farmer Kalpa from Pathardi taluka of Ahmednagar district farm Pomegranate export to Australia | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा यांचे डाळिंब ऑस्ट्रेलियाला रवाना

अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे. राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे. ...

बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | big relief to passengers st employees take back strike after meeting with cm eknath shinde in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पा पावला, तोडगा निघाला! CM एकनाथ शिंदेंसोबतची बैठक यशस्वी; ST कर्मचाऱ्यांचा संप मागे

ST Employee Take Back Strike After Meeting With CM Eknath Shinde: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुकारलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी मागे घेतल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल - Marathi News | Agriculture Infrastructure Fund : Maharashtra tops in outstanding performance of Agriculture Infrastructure Fund AIF scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे. ...