लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी - Marathi News |  Minister Sudhir Mungantiwar inspected the Namsankirtan Hall in Pandharpur  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात; सुधीर मुनगंटीवार यांनी केली पाहणी

पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृहाची पाहणी मंत्री सुधीर मुनगंटीवार केली.  ...

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड - Marathi News | Selection of Solapur trio on Maharashtra Cricket Association committee | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या समितीवर सोलापूरच्या तिघांची निवड

रोहित जाधव यांनी यापूर्वी सलग तीन वर्ष महाराष्ट्र राज्य रणजी संघातून प्रतिनिधीत्व केले आहे. ...

सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे - Marathi News | Textile exporters increased in Solapur, Pakistan market is shifting to Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात टेक्स्टाइलचे निर्यातदार वाढले, पाकिस्तानचे मार्केट वळतेय सोलापूरकडे

सध्या दहा ते पंधरा टक्के पाकिस्तानची निर्यात सोलापूरकडे वळवण्यात येथील उद्योजक यशस्वी झाले आहेत. ...

पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार - Marathi News | Shivgarjana Abhiyan in Pandhari Determined to reinstate Uddhav Thackeray as Chief Minister | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत शिवगर्जना अभियान; उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविण्याचा निर्धार

पंढरपुरातील संत तनपुरे महाराज मठ येथे आयोजित मेळाव्यात उध्वव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर बसविण्याचा निर्धार या मेळाव्यात उपस्थित पदाधिकारी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे समर्थकांनी केला. ...

चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार - Marathi News | Beneficiaries selected from the lottery; Handicapped and backward class will get materials worth two and a half crores | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चिठ्ठीतून लाभार्थी निवडले; अपंग अन् मागासवर्गीयांना अडीच कोटीचे साहित्य मिळणार

जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून समाज कल्याण विभागामार्फत (सेस फंडातून) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (२० टक्के) व दिव्यांग लाभार्थ्यांना (५ टक्के ) व्यवसायाभिमुख साहित्यासाठी अनुदान देण्यात येते. ...

प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक - Marathi News | Solapur stand of ST which carries passengers safely has become dangerous | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक

एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. ...

Solapur: प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक - Marathi News | Solapur: Solapur stand of 'ST' which carries passengers safely has become dangerous | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :प्रवाशांना सुरक्षित नेणाऱ्या ‘एसटी’चं सोलापूर स्टॅन्डचं बनलंय धोकादायक

Solapur: एसटी विभागाच्या रोकड कार्यालयाची इमारत कमकुवत झाली असून छताचे तुकडे खाली पडत आहेत. आगार प्रमुख कार्यालयाची हीच अवस्था आहे. एसटी कार्यालयाच्या प्रमुख इमारतीला डागडुजी गरज आहे. याकडे दुर्लक्ष होत आहे. ...

सोलापूर : चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड प्रश्न चिघळला, चार तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली निवेदने - Marathi News | Chennai Surat greenfield issue flares up farmers from four taluka give statements | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड प्रश्न चिघळला, चार तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली निवेदने

आम्ही शेती देणार नाही, तुमचा मोबदला मान्य नाही, शेतकऱ्यांचे आंदोलन. ...