लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

केंद्रीय पथक सोलापुरात दाखल, दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी सुरू - Marathi News | Central team arrived in Solapur, inspection of drought affected crops started | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :केंद्रीय पथक सोलापुरात दाखल, दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी सुरू

दुष्काळात नुकसानीत पिकांची तपासणी तसेच बाधित पीक क्षेत्राची पाहणी केंद्रीय पथक करणार आहे. ...

नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Provide facilities for theater lovers at Northcote Grounds; Demand of meeting officers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नॉर्थकोट मैदानात नाट्यप्रेमींसाठी द्या सुविधा; संमेलन पदाधिकाऱ्यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट ...

Solapur: लक्ष वेधणारं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी वैरागमध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा - Marathi News | Solapur: Attention Movement; Five hundred tractor march started in Vairag for Maratha reservation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: लक्ष वेधणारं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी वैरागमध्ये निघाला पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा

Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सोलापूर-बार्शी महामार्गावरील वैराग नगरपंचायत हद्दीत पाचशे ट्रॅक्टरचा मोर्चा बुधवारी सकाळी काढण्यात आला. ...

उजनीचे पाणी दर्गनहळ्ळी, रामपूर तलावात, जलपूजन करुन शेतकऱ्यांनी केला जल्लोष - Marathi News | Farmers cheered by performing water puja in Darganhalli, Rampur lake | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनीचे पाणी दर्गनहळ्ळी, रामपूर तलावात, जलपूजन करुन शेतकऱ्यांनी केला जल्लोष

यात दर्गनहळळी, शिर्पनहळळी, कुंभारी, रामपूर परिसरातील ग्रामस्थ या जलपूजनात मोठ्या संख्येने सहभागी झाले. ...

भंडारकवठ्याच्या सरपंचासह सहा सदस्यांना दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निवडणूक आयोगाकडून रद्द   - Marathi News | Relief to six members including the sarpanch of Bhandarkavat, District Collector's order canceled by the Election Commission | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भंडारकवठ्याच्या सरपंचासह सहा सदस्यांना दिलासा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश निवडणूक आयोगाकडून रद्द  

जिल्हाधिकाऱ्यांच्या निकाल विरोधात संबंधित सरपंच व सदस्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. ...

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक - Marathi News | A record 1225 truckloads of onions have arrived in Solapur Agricultural Produce Market Committee this season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक

Onion Market कांदा बाजारभाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या हंगामातील विक्रमी १२२५ ट्रक कांद्याची आवक झाली होती. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे भाव कमी होईल म्हणून शेतकरी धास्तावून गेला आहे. त्यामुळे कच्चा माल बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे ...

 न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले - Marathi News | 50,000 sought for clerk of court A lawyer was caught while accepting a bribe of 20,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर : न्यायालयातील क्लार्कसाठी ५० हजार मागितले; २० हजाराची लाच घेताना वकीलाला पकडले

महिला तक्रारदार याच्याविरूध्द सह. निबंधक, को ऑप सोसायटी, पुणे या न्यायालयात सावकारी अपील केसची सुनावणी चालू आहे. ...

दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन - Marathi News | Anointment of milk to the stone in Kamati by saying give a guarantee price of Rs 34 for milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुधाला ३४ रुपये हमीभाव द्या म्हणत कामतीत दगडाला दुधाचा अभिषेक, ठाकरे सेनेचे आंदोलन

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कामती बुद्रुक येथे दगडाला दुग्धाभिषेक घालून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.  ...