लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

सहकार मंत्र्यांनी केला सोलापूर ते पुणे रेल्वे प्रवास - Marathi News | cooperation minister subhash deshmukh solapur to pune train travel | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सहकार मंत्र्यांनी केला सोलापूर ते पुणे रेल्वे प्रवास

सोलापूर : राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरूवारी सकाळी सोलापूर - पुणे असा इंटरसिटी रेल्वेने प्रवास केला. ... ...

उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी बंद - Marathi News | The water released from the Ujni dam to the canal | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी बंद

सोलापूर : उजनी धरणातून कालव्याला सोडलेले पाणी १३ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंद करण्यात आल्याची माहिती उजनी विभागाने दिली़ १ आॅगस्ट कालव्याला सुरु केलेले पाणी आजअखेर बंद करण्यात आले आहे.१ आॅगस्ट रोजी कालव्याला ५०० क्युसेक्सने पाणी स ...

सोलापूर जिल्हा बँकेवर ३०० कोटींचा बोजा, चेअरमन राजन पाटील यांची माहिती - Marathi News | 300 Crore burden on Solapur District Bank, Chairman of Rajan Patil | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्हा बँकेवर ३०० कोटींचा बोजा, चेअरमन राजन पाटील यांची माहिती

जिल्हा बँकेचा कारभार सध्या प्रशासकाच्या माध्यमातून सुरू आहे ...

वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा - Marathi News | Four crores of rupees on the scarcity of 26 farmers in Solapur district, helping to stun | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाळु चोरीला मदत करणाºया सोलापूर जिल्ह्यातील २६ शेतकºयांच्या उताºयावर चार कोटींचा बोजा

२६ शेतकºयांच्या सात-बारा उताºयावर महसूल विभागाने ४ कोटी ९ लाख ५० हजार ४९८ रुपयांचा बोजा चढविला आहे. ...

विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न - Marathi News | farmer earns lakhs of rupees from poison free farming | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विषमुक्त शेतीतून घेतले लाखोंचे उत्पन्न

‘पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती’ हा विचार अप्पा कारमरकर यांच्या मनात पक्का रुजला आहे. ...

अवैध वृक्षतोड घेवून निघालेली चार वाहने वन अधिकाऱ्यांकडून जप्त - Marathi News | Four vehicles carrying illegal trees were seized by officers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अवैध वृक्षतोड घेवून निघालेली चार वाहने वन अधिकाऱ्यांकडून जप्त

अ‍ैवधरित्या वृक्षतोड करुन लाकूड भरुन निघालेली चार वाहने वनविभागाच्या पथकाने बुधवारी रात्री मुळेगावसह विविध भागात पकडली. कारवाईहीसाठी ही वाहने कार्यालयाच्या आवारात आणून लावली. ...

सोलापूरातील महापालिका अधिकाºयाने उकळले पाच हजार रुपये, महापौरांसमोरच आले प्रकरण उघडकीस - Marathi News | Solapur municipal authority uprooted Rs 5000, reveals cases before Mayor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरातील महापालिका अधिकाºयाने उकळले पाच हजार रुपये, महापौरांसमोरच आले प्रकरण उघडकीस

या प्रकरणाची चौकशी करून अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना दिले.  ...

ट्रॅक्टरखाली सापडून दोघे जागीच ठार, बार्शीजवळील अपघात - Marathi News | The accident happened on both sides of the road and accident near Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ट्रॅक्टरखाली सापडून दोघे जागीच ठार, बार्शीजवळील अपघात

हळदुगे ते लाडोळे मार्गावर घडला अपघात : ट्रॅक्टर उलटल्याने घडली घटना ...