लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

पंढपुरातील वारकºयांनी केली तक्रार,  ‘दिली शिळी भाकरी’ आयोजकांनी सांगितले, ‘ही सोलापुरी कडक भाकरी’ - Marathi News | Organizers of Pandharpura said that the 'Ghee Bhail Bhaat' organizer said, 'This is the Solapur bread. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढपुरातील वारकºयांनी केली तक्रार,  ‘दिली शिळी भाकरी’ आयोजकांनी सांगितले, ‘ही सोलापुरी कडक भाकरी’

पंढरपूर : एसटी महामंडळातर्फे पंढरपुरात बांधण्यात येणाºया यात्री निवास व बसस्थानकाच्या भूमिपूजन समारंभास राज्याच्या विविध भागातून वारकरी आले होते़ ... ...

सोलापूर जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात - Marathi News | Functions of Panand road in Solapur district are now in the final phase | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून ... ...

Solapur Politics; भक्तांचा आग्रह, ‘तुम्ही निवडणुकीत उतरा’,महाराज म्हणाले, ‘विचार करून निर्णय घेतो’ - Marathi News | Solapur Politice; The devotees insist, 'You have landed in the elections', Maharaj said, 'thinking and taking decisions' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Politics; भक्तांचा आग्रह, ‘तुम्ही निवडणुकीत उतरा’,महाराज म्हणाले, ‘विचार करून निर्णय घेतो’

सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे ... ...

धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये..अन्यथा रोषास सामोरे जावे लागेल; लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत सात ठराव - Marathi News | Religious leaders should not be active in politics. Otherwise, they will have to face defeat; The seven resolutions in the Lingayat Dharma Ideations Manthan Parishad | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये..अन्यथा रोषास सामोरे जावे लागेल; लिंगायत धर्म विचार मंथन परिषदेत सात ठराव

सोलापूर : लिंगायत धर्मगुरुंनी राजकारणात सक्रिय होऊ नये. सक्रिय झाल्यास त्यांना लिंगायत समाजातील तीव्र रोषांना सामोरे जावे लागेल, यासह ... ...

टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी - Marathi News | Scarcity conditions; In comparison to last year, 33 TMC water was released in the same way | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :टंचाई परिस्थिती; गतवर्षीच्या तुलनेत यंदा उजनीत ३३ टीएमसी पाणी कमी

सोलापूर : कमी पर्जन्यमानामुळे उजनी धरणातील पाणीसाठा संपुष्टात येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत रविवारी उजनी धरणात तब्बल ३३ टीएमसी पाणीसाठा ... ...

तहानलेले हरिण बीबीदारफळजवळच्या कालव्यातून वाहत जाताना वाचवले - Marathi News | The thorny stems were saved while passing through the canal near the Bibidarfloor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तहानलेले हरिण बीबीदारफळजवळच्या कालव्यातून वाहत जाताना वाचवले

सोलापूर : तहानेने व्याकूळ झालेल्या हरिणाने पाण्याचा शोध घेत घेत कॅनॉलजवळ आले. पाण्याच्या पिण्याच्या प्रयत्नात प्रवाहाबरोबर वाहत चालले. प्रसंगावधान ... ...

बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई - Marathi News | Plant plants and plants grow plants; Launched for birds, waterfall | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाटलीने पाणी घालून माढ्यातील विद्यार्थी जगवितात झाडे; पक्ष्यांसाठी सुरू केली पाणपोई

माढा : माढ्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पर्यावरणाची जाण जोपासत आहेत. रिकाम्या बिसलरी पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्या ... ...

दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा ! - Marathi News | Dangerous stigma: Marathwada is now being sold in the jowar gardens! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळाचा कलंक : ज्वारीच्या कोठारात विकला जातोय आता मराठवाड्याचा कडबा !

मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढा : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशात ज्वारी व कडबा पुरवणाºया व राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असणाºया ... ...