लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोलापूर

सोलापूर

Solapur, Latest Marathi News

Solapur Politics; आडम मास्तरांच्या निलंबनामुळे कष्टकरी-कामगार खुश ; घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून म्हणाले, ‘मंचीगा आर्इंदी’ - Marathi News | Solapur Politics; Hard workers and workers happy with the suspension of Adam Master; As per the dream of 'Gharkulas', 'Maanchiga Arindi' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Politics; आडम मास्तरांच्या निलंबनामुळे कष्टकरी-कामगार खुश ; घरकुलाचे स्वप्न पूर्ण होणार म्हणून म्हणाले, ‘मंचीगा आर्इंदी’

महेश कुलकर्णी  सोलापूर : नरसय्या आडम मास्तरांना माकपाने तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित केल्याचा आदेश काढला आहे. या आदेशामुळे उलट ... ...

On The Spot; अवघ्या बारा तासात उभारला गेला १७० फुटी लोखंडी पूल; चार क्रेनमधून ४५ फूट उंचावर स्थिरावला ८० टनी सांगाडा ! - Marathi News | On The Spot; In just 12 hours, a 170-foot iron bridge was built; Four cranes stabilized at 45 feet, 80 tons of steel! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :On The Spot; अवघ्या बारा तासात उभारला गेला १७० फुटी लोखंडी पूल; चार क्रेनमधून ४५ फूट उंचावर स्थिरावला ८० टनी सांगाडा !

काशिनाथ वाघमारे सोलापूर : मागील पाच वर्षांत ३३ जणांचा बळी घेणाºया सोलापूर -पुणे महामार्गावर मडकीवस्तीजवळ गणेशनगर-वारदनगर यांना जोडणारा शहरातील ... ...

मोहोळ येथील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण; म्हस्के डॉक्टरवर होता महिन्यापासून ‘वॉच’! - Marathi News | Case of pregnancy diagnosis test in Mohol; Mhaske doctor was on watch for the month! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ येथील गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण; म्हस्के डॉक्टरवर होता महिन्यापासून ‘वॉच’!

मोहोळ : विहान हॉस्पिटलवर गर्भलिंग निदान चाचणी करताना टाकलेला सापळा यशस्वी झाला असून, पीसीपीएनडीटी (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग ... ...

आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण - Marathi News | On the reason of water asking for water, the husband assaulted her husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीकडून पतीला कोयत्याने मारहाण

वैराग: आंघोळीला पाणी मागितल्याच्या कारणावरून पत्नीने पतीला वैरण तोडण्याच्या कोयत्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी साडेसात ... ...

फुकट दारूची मागणी करणाºया तिघांना बार्शी पोलीसांनी केली अटक - Marathi News | Barshi police arrested three of them for free alcohol demand | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :फुकट दारूची मागणी करणाºया तिघांना बार्शी पोलीसांनी केली अटक

बार्शी : शहरातील बीअर बारमध्ये दारू पिऊन झाल्यानंतर त्याच्या बिलाची मागणी करताना बिल देत नाही तुला काय करायचे ते ... ...

सोलापुरात पाणीटंचाई; आता २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा - Marathi News | Water shortage in Solapur; Now the water supply is enough for 20 days | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पाणीटंचाई; आता २० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा

सोलापूर : शहर पाणीपुरवठ्याचा महत्त्वपूर्ण स्रोत असलेला दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज बंधारा दोन दिवसांत कोरडा पडणार आहे. टाकळी इनटेकमधील ... ...

सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; ‘अहिल्यादेवी विद्यापीठ’ यांचे नाव देण्याचा निर्णय - Marathi News | Today's expansion of Solapur University; The decision to name the 'Ahilyadevi University' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाचा आज नामविस्तार; ‘अहिल्यादेवी विद्यापीठ’ यांचे नाव देण्याचा निर्णय

सोलापूर : सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या निर्णयावर मंगळवारी मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. आज सोलापूर विद्यापीठ नामांतर ... ...

मोहोळ येथे गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरसह तिघांना पोलीस कोठडी - Marathi News | Police detained three doctors with a diagnosis of miscarriage in Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोहोळ येथे गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरसह तिघांना पोलीस कोठडी

मोहोळ : गर्भलिंग निदान चाचणीला बंदी असतानाही गर्भलिंग निदान चाचणी करण्याचा प्रकार मोहोळच्या पंढरपूर रोडवरील विहान हॉस्पिटलमध्ये सोमवारी उघडकीस ... ...