लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सामाजिक

सामाजिक, मराठी बातम्या

Social, Latest Marathi News

पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी - Marathi News | Citizens of Pune Mundhwa area get rid of mosquitoes 5 JCB 4 boats and 30 laborers removed the jalparni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मुंढवा परिसरातील नागरिकांची डासांपासून सुटका; ५ जेसीबी, ४ बोटी अन् ३० मजुरांनी हटवली जलपर्णी

जलपर्णी वाढल्याने केशवनगर, मुंढवा परिसरात नदीला हिरवळीचे स्वरूप आल्याने डास, किटकांचा प्रादुर्भाव वाढून नागरिक हैराण झाले होते ...

पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर; सरकारविरोधात लढल्याने ईडीची नोटीस - रोहित पवार - Marathi News | Intensification of action against me after party split ED notice to me for fighting against Govt - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर; सरकारविरोधात लढल्याने ईडीची नोटीस - रोहित पवार

मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल, तरूंगात टाकले तरी माझी लढाई सुरू राहील ...

उन्हाळा कधी सुरु होणार? हवेतील गारवा जाईना, मार्चमध्येही चटका जाणवेना! - Marathi News | When does summer start The chill in the air does not go away even in March it does not feel hot! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाळा कधी सुरु होणार? हवेतील गारवा जाईना, मार्चमध्येही चटका जाणवेना!

सकाळी आणि रात्रीच्या थंड वाऱ्यांमुळे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळत असून दुपारी जरासा ऊन तापत आहे ...

सोशल मीडियामार्फत अफवा पसरवणाऱ्या शेख सल्ला दर्गाह ट्रस्टच्या काही जणांसह १३ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against 13 people including some members of Sheikh Salla Dargah Trust, who spread rumors through social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोशल मीडियामार्फत अफवा पसरवणाऱ्या शेख सल्ला दर्गाह ट्रस्टच्या काही जणांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

छोटा शेख सल्लाह दर्गा परिसरातील मस्जिदच्या अनधिकृत बांधकामाबाबत पुणे मनपा कारवाई करणार, अशी चुकीची अफवा पसरवण्यात आली होती ...

गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत - Marathi News | Relief for housewives We should also be considered while making a decision the opinion of the gas distribution company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गृहिणींना दिलासा; निर्णय घेताना आमचाही विचार करावा, गॅस वितरक कंपनीचे मत

घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात झाली असून तो आता ८०५ रुपयांना मिळणार ...

आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही; पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना आमदार लांडगेंचे खडे बोल - Marathi News | The Commissioner did not take the people's representatives into confidence; Pimpri Chinchwad Municipal Commissioner harsh words of MLA wolves | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही; पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना आमदार लांडगेंचे खडे बोल

सगळी कामे प्रशासन एकटेच करत नाही, प्रशासनाने सगळी कामे केली असती तर ही कामे दहा वर्षांपूर्वीच झाली असती ...

पार्कमध्ये खोदकाम करताना आला अजब आवाज, उघडून पाहिलं तर सापडला मोठा खजिना - Marathi News | Archaeologists found weird tomb filled with golden treasures during digging in the park | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पार्कमध्ये खोदकाम करताना आला अजब आवाज, उघडून पाहिलं तर सापडला मोठा खजिना

एका पार्कमध्ये खोदकाम करताना अजब आवाज आला. आधी तर लोक घाबरले. पण नंतर आत सापडलेला खजिना पाहून आनंदाने नाचू लागले. ...

दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड अन् शिवमुखवटा - Marathi News | 101 kg wheel of Shankar and Shiva mask in Datta Mandir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड अन् शिवमुखवटा

मुख्य मंदिरावर १२ ज्योर्तिलिंगांच्या प्रतिमा देखील मंदिरात दर्शनासाठी लावण्यात आल्या होत्या ...