लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सोशल मीडिया

सोशल मीडिया, मराठी बातम्या

Social media, Latest Marathi News

नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार - Marathi News | Youth enter Nepal's parliament after ban on social media, cause massive vandalism and arson; Army opens fire on protesters | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार

नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदी-भ्रष्टाचाराविरुद्ध युवाशक्तीचा संसदेवर हल्ला, काठमांडूसह सात शहरांमध्ये संचारबंदी, सर्व परीक्षाही केल्या स्थगित ...

"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली? - Marathi News | nepal gen z protest The government will not bow down, the ban on social media will not be lifted says Nepal Prime Minister KP Oli | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत ओली सरकारमध्ये सहभागी असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या मंत्र्यांनी सोशल मीडियावरील बंदी हटवण्याची मागणी केली. यावर, सरकार Gen-Z समोर झुकणार नाही, असे केपी ओली यांनी म्हटले. ...

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव! - Marathi News | Gen-Z protests in Nepal 19 people die Home Minister Ramesh Lekhak resigns taking moral responsibility; Now pressure on PM Oli | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!

लेखक म्हणाले, या दुर्घटनेनंतर आपण पदावर राहू शकत नाही आणि त्यांनी नैतिक आधारावर गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वी, आपल्या पक्षाच्या सहकाऱ्यांनाही त्यांनी यासंदर्भात कल्पना दिली होती. ...

जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी - Marathi News | Nepal: Protest turned violent in Kathmandu as people staged a massive protest outside Kathmandu Parliament, 9 dead, 80 injured in firing so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी

नेपाळमध्ये पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली आहे. या कारवाईत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. संसद भवनाबाहेर गोळीबार झाला. ...

२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज - Marathi News | marathi actor sadhi mansa serial fame akash nalawade welcome frist child soon with wife ruchika share good news with fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांपूर्वी बांधली लग्नगाठ, 'साधी माणसं' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा; 'अशी' दिली गुडन्यूज

Akash Nalawade Wife Pregnancy Announcement: लोकप्रिय TV अभिनेत्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा! खास अंदाजात दिली गुडन्यूज ...

बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video - Marathi News | woman seen taking care of her disabled husband like child viral video is pure gold | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video

एका महिलेने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. युजर्स देखील व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. ...

सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण... - Marathi News | Social media star wants to get married, whoever finds a suitable 'groom' will get 88 lakhs! But... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...

सध्या सोशल मीडियावर या अमेरिकन मॉडेलची जोरदार चर्चा आहे. तिने तिच्या फॉलोअर्सला एक जबरदस्त ऑफर दिली आहे, ज्यामुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. ...

नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने - Marathi News | Nepal Social Media Ban: Social media apps banned in Nepal; Gen-Z youth outraged, strong protests against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने

Nepal Social Media Ban: नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, व्हॉट्सअॅप, रेडिट आणि एक्स सारख्या २६ सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. ...