अचलपूर-चांदूरबाजार नाक्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी ट्रक क्रमांक एमएच १७ एजी ३३४१ पकडला होता. यात तांदळाचे ४०० कट्टे होते. सुमारे २०० क्विंटल तांदूळ या ट्रकमध्ये आढळून आला होता. या दरम्यान अमरावती-परतवाडा रोडवरील फौजी धाब्यामा ...
रेती तस्करी करणाऱ्या चार वाहनांना पकडून पोलिसांनी रेती माफियांना दणका दिला आहे. पकडलेल्या ट्रकमध्ये लाखोंची रेती आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून रोज करोडोंच्या रेतीची तस्करी करून रेती माफिया बिनबोभाट ती विकत आहे. यातून रेती माफि ...
अवैध रेती वाहतुकीच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असून महसूल, पोलीस व परिवहन विभागाच्या संयुक्त पथकाने याबाबत कडक कारवाई करावी. सर्व टोलनाक्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेतीच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवावी, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख ...
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. ...
सात महिन्यांपासून रेती घाटाचा लिलाव झाला नाही. तालुक्यात खासगी व सरकारी कामे सुरू आहेत. त्याचा फायदा घेत रेती तस्कर सक्रीय झाले. तस्करांनी रेतीची वाहतुक करताना त्रास होवू नये, यासाठी काही दिवसांपूर्वी चिरोली व केळझर येथील साठा तयार करून ठेवला होता. त ...
सिरोंचा तालुक्यात नदी नाल्यांची संख्या मोठी आहे. गडचिरोली जिल्ह्यात यंदा रेती घाट लिलावाची प्रक्रिया थंडबस्त्यात असल्याने इमारत बांधकाम कंत्राटदारांचा अवैध मार्गाने प्राप्त होणाऱ्या रेतीवर भर आहे. परिणामी सिरोंचा तालुक्यात अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमा ...
कार्यालयात कामकाज करित असताना एक इसम त्याच्या ट्रकमध्ये रेती भरून छोरिया ले-आऊटमधील रंगनाथ रेसीडेंसीच्यामागे ती रेती खाली करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून मुकूंद देशपांडे व बन्सीलाल सिडाम हे दोघेही घटनास्थळी गेले. त्यावेळी त्याठिकाण ...