लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
लय भारी! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि रिटर्न गिफ्टमध्ये स्मार्टफोन मिळवा; जाणून घ्या भन्नाट ऑफर - Marathi News | upload your selfie on social media samsung phone will be available in return gift | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लय भारी! सोशल मीडियावर Selfie अपलोड करा आणि रिटर्न गिफ्टमध्ये स्मार्टफोन मिळवा; जाणून घ्या भन्नाट ऑफर

Selfie on Social Media And Smartphone : सोशल मीडियावर तुमचे सेल्फी अपलोड करायचे आहेत आणि त्या बदल्यात रिटर्न गिफ्ट म्हणून तुम्हाला स्मार्टफोन मिळणार आहे. ...

Realme 8 Pro कंपनीचा पहिला १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा फर्स्ट लूक - Marathi News | Realme details 108MP camera ahead of Realme 8 Pro launch used new samsung sensor available in xiaomi | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8 Pro कंपनीचा पहिला १०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेला स्मार्टफोन; पाहा फर्स्ट लूक

Realme 8 Pro : लवकरच हा स्मार्टफोन होणार लाँच ...

'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकता कॉल - Marathi News | how to get hands on reliance jio esim know activate esim on supported devices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Jio' जी भर के! युजर्ससाठी खूशखबर, आता फोनमध्ये सिम न टाकता करू शकता कॉल

Reliance Jio : Reliance Jio युजर्संना ही सुविधा आता मिळू शकणार आहे. जर तुम्ही रिलायन्स जिओचे युजर्स असाल ते जवळच्या जिओ स्टोरमधून हे घेऊ शक ...

WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! Mute Video फीचर झालं लाँच, जाणून घ्या कसा करायचा वापर - Marathi News | whatsapp mute video feature launched know how to use it | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! Mute Video फीचर झालं लाँच, जाणून घ्या कसा करायचा वापर

WhatsApp News : म्यूट व्हिडीओ फीचर सर्वसाधारण युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. ...

धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट - Marathi News | alert cyber criminals has new way to steal your money know how government warns | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :धोका वाढला! तुम्हालाही 'असा' मेसेज किंवा ई-मेल आला असेल तर वेळीच व्हा सावध अन्यथा...; सरकारने केलं अलर्ट

Cyber Crime : सरकारच्या सायबर दोस्त या ट्वीटर अकाऊंटवरुन लोकांना कोरोनाच्या नावाने केल्या जाणाऱ्या फसवणुकीबद्दल सतर्क केलं आहे. ...

Redmi Note 10 सीरिजचा फर्स्ट लूक आला समोर; स्मार्टफोनमध्ये मिळणार १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा - Marathi News | Redmi Note 10 series first look officially revealed 108MP camera confirmed might be 5g connectivity | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Redmi Note 10 सीरिजचा फर्स्ट लूक आला समोर; स्मार्टफोनमध्ये मिळणार १०८ मेगापिक्सेलचा कॅमेरा

Redmi Note 10 - पाहा काय असतील या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स ...

Xiaomi चा मेक इन इंडियाला बूस्ट; भारतात तयार होतायत १०० टक्के स्मार्ट टीव्ही, ९९ टक्के स्मार्टफोन्स - Marathi News | Xiaomi expands manufacturing in India All Mi smart TVs now 100 percent made in India and smartphones too | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Xiaomi चा मेक इन इंडियाला बूस्ट; भारतात तयार होतायत १०० टक्के स्मार्ट टीव्ही, ९९ टक्के स्मार्टफोन्स

Xiaomi : भारतातील स्थानिक मागणी पूर्ण करण्याला आमचं प्राधान्य, कंपनीची माहिती ...

खूशखबर! धमाकेदार सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार 25 हजारांपर्यंत बंपर सूट, जाणून घ्या टॉप डील्स - Marathi News | flipkart mobile bonanza sale offering huge discount on smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! धमाकेदार सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार 25 हजारांपर्यंत बंपर सूट, जाणून घ्या टॉप डील्स

Mobiles Bonanza Sale : स्मार्टफोन खरेदीचा विचार करत असाल तर हा सेल बेस्ट आहे. यामध्ये ग्राहकांना विविध कंपनीच्या स्मार्टफोन खरेदीवर भरघोस सूट देण्यात आली आहे. ...