लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत - Marathi News | azer anzu smart glasses with built in speakers touch controls and blue light filter launched | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लय भारी! आता गॉगलने अटेंड करा कॉल अन् आवडती गाणीही ऐका; जाणून घ्या किंमत

Anzu Smart Glasses : गॉगल राउंड आणि रेक्टेंगुलर या दोन आकारांमध्ये डिझाईन करण्यात आला असून तो फक्त काळ्या रंगातच उपलब्ध आहे. ...

Realme च्या 'या' स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री; १० सेकंदांमध्ये झाली ११२ कोटींच्या फोनची विक्री - Marathi News | Realme GT 5G crosses 100 million Yuan sales revenue in 10 seconds launched in china | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Realme च्या 'या' स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री; १० सेकंदांमध्ये झाली ११२ कोटींच्या फोनची विक्री

पाहा कोणता आहे Realme चा हा फोन ...

OnePlus 9 सीरिजचे स्मार्टफोन्स २३ मार्चला होणार लाँच; याचा कॅमेरा आणि 'नासा'चा संबंध माहितीये? - Marathi News | OnePlus 9 series launch confirmed for March 23 partnership with Swedish company Hasselblad announced | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :OnePlus 9 सीरिजचे स्मार्टफोन्स २३ मार्चला होणार लाँच; याचा कॅमेरा आणि 'नासा'चा संबंध माहितीये?

OnePlus 9 Series : जबरदस्त कॅमेऱ्यासह स्मार्टफोन लवकरच होणार लाँच ...

१४६ रूपये कमी देऊनही मिळतोय दुप्पट डेटा, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा कोणता आहे जबरदस्त प्रीपेड प्लॅन - Marathi News | vodafone idea 595 vs 449 prepaid plan with 56 days validity which is best gets ott and movies subscriptionzee5 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :१४६ रूपये कमी देऊनही मिळतोय दुप्पट डेटा, ५६ दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा कोणता आहे जबरदस्त प्रीपेड प्लॅन

सध्या सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणत आहेत नव्या ऑफर्स ...

फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स - Marathi News | xiaomi claims it has sold 3 lak redmi k40 series in 5 minutes china | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000 जणांनी खरेदी केला "हा" स्मार्टफोन; जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Technology News : पहिल्या सेलमध्ये फक्त 5 मिनिटांत तब्बल 300,000  स्मार्टफोनची विक्री झाल्याचा दावा कंपनीने केला आहे ...

18GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; पाहा किती आहे किंमत - Marathi News | Nubia beats Asus launches worlds first smartphone with 18GB RAM know price and specification | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :18GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; पाहा किती आहे किंमत

स्मार्टफोनमध्ये देण्यात आली 120W रॅपिड चार्जिग टेक्नॉलॉजी ...

RailTel नं ४००० रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड Wi-Fi सेवा; ७० रूपयांत मिळणार 'इतका' जीबी डेटा - Marathi News | Check out high speed internet plans being offered by RailTel Wi Fi facility at over 4000 railway stations | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :RailTel नं ४००० रेल्वे स्थानकांवर सुरू केली प्रीपेड Wi-Fi सेवा; ७० रूपयांत मिळणार 'इतका' जीबी डेटा

Railway Station Prepaid Wi-fi Service: RailTel नं गुरूवारी आपली प्रीपेड व्हायफाय सेवा केली सुरू ...

तंत्रज्ञानाची कमाल! Whatsapp वर टाईप न करता पाठवता येणार खास मेसेज; जाणून घ्या नेमकं कसं? - Marathi News | how to send whatsapp message without typing know process | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची कमाल! Whatsapp वर टाईप न करता पाठवता येणार खास मेसेज; जाणून घ्या नेमकं कसं?

Whatsapp News : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील असंच एक भन्नाट फीचर आणलं आहे. ...