स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo Y12G India launch: Vivo Y12G चा एकच व्हेरिएंटमध्ये भारतात लाँच झाला आहे. हा फोन फॅंटम ब्लॅक आणि ग्लेशियर ब्लू रंगात विवो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. ...
Tecno Pova 2 Sale: टेक्नोचा दमदार स्मार्टफोन Tecno Pova 2 स्मार्टफोन आजपासून विकत घेण्यासाठी उपलब्ध होईल. या स्मार्टफोनमध्ये 7000mAh ची बॅटरी, 48MP क्वाड रियर कॅमेरा आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. ...
Mi MIX 4 Launch Date: Mi MIX 4 स्मार्टफोन 10 ऑगस्टला संध्याकाळी 7:30 वाजता लाँच केला जाईल. हा शाओमीचा पहिला स्मार्टफोन असेल जो अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल. ...
Jio Fibre Video Calling: कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील. ...