लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
9 ऑगस्टला 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y53s स्मार्टफोन येणार भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Vivo Y53s smartphone with 64MP camera will arrive in India on August 9 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :9 ऑगस्टला 64MP कॅमेऱ्यासह Vivo Y53s स्मार्टफोन येणार भारतात; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Vivo Y53s India Launch: 9 ऑगस्टला कंपनी भारतात Vivo Y53s स्मार्टफोन लाँच करणार आहे.  ...

जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेलला स्मार्टफोन येणार बाजारात? Infinix Zero X Neo झाला वेबसाईटवर लिस्ट  - Marathi News | Infinix zero x neo will comes with helio g90 chipset and 8gb ram specifications leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जगातील सर्वात वेगवान चार्जिंग स्पीड असेलला स्मार्टफोन येणार बाजारात? Infinix Zero X Neo झाला वेबसाईटवर लिस्ट 

Infinix Zero X Neo Google Play Listing: Infinix Zero X Neo नावाचा एक स्मार्टफोन Google Play Console वर दिसला आहे. या लिस्टिंगमधून या आगामी इनफिनिक्स स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.   ...

फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3; प्री-बुकिंगवर Smart Tag मिळवा मोफत  - Marathi News | Samsung Galaxy Z Fold 3 and Flip 3 pre-reservation starts in India at just rs 2000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 2000 रुपयांमध्ये बुक करा Samsung Galaxy Z Fold 3 आणि Flip 3; प्री-बुकिंगवर Smart Tag मिळवा मोफत 

Galaxy Z Fold 3 & Galaxy Z Flip 3 Pre-Booking: सॅमसंग इंडियाने Samsung Galaxy Z Fold 3 आणि Samsung Galaxy Z Flip 3 च्या Pre-reservation ची सुरुवात केली आहे. ...

चाईल्ड पॉर्न रोखण्यासाठी Apple चा मोठा निर्णय; स्कॅन करणार iPhone आणि iCloud  - Marathi News | Apple will scan users iphone and icloud to prevent child sexual abuse  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चाईल्ड पॉर्न रोखण्यासाठी Apple चा मोठा निर्णय; स्कॅन करणार iPhone आणि iCloud 

Apple To Prevent Child Sexual Abuse: ...

जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे  - Marathi News | Xiaomi overtakes samsung and apple to became number one smartphone brand in the word for the first time  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जागतिक बाजारात प्रथमच Xiaomi नंबर 1; सॅमसंग आणि अ‍ॅप्पलला टाकले मागे 

Xiaomi Becomes Number One: शाओमीने जून 2021 मध्ये सर्वात जास्त स्मार्टफोन शिप करून सॅमसंग आणि अ‍ॅप्पल सारख्या कंपन्यांना मात दिली आहे. ...

Samsung Galaxy M32 5G होऊ शकतो भारतात सादर; 6GB रॅमसह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी   - Marathi News | Samsung galaxy m32 5g could launch soon in india with 6gb ram mediatek dimensity 720  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy M32 5G होऊ शकतो भारतात सादर; 6GB रॅमसह मिळणार 5G कनेक्टिव्हिटी  

Samsung भारतात आपला नवीन 5G फोन सादर करण्याची तयारी करात आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर Samsung Galaxy M32 5G चा सपोर्ट पेज लाईव्ह करण्यात आला आहे.   ...

Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात   - Marathi News | Google pixel 5a launch date specification and price leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Pixel फॅन्सच्या वाट्याला अजून एक निराशा? Google Pixel 5a देखील येणार नाही भारतात  

Google Pixel 5A launch: कंपनी आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro लवकरच लाँच करणार आहे. Google Pixel 5a स्मार्टफोन 26 ऑगस्ट लाँच केला जाऊ शकतो. ...

Realme GT Flash चे स्पेसिफिकेशन्स लीक; पावरफुल स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह मिळणार MagDart चार्जिंग   - Marathi News | Realme gt flash specifications leaked online  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme GT Flash चे स्पेसिफिकेशन्स लीक; पावरफुल स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेटसह मिळणार MagDart चार्जिंग  

Realme GT Flash Specs: Realme ने या स्मार्टफोनची थोडी माहिती शेयर केली होती, परंतु आता नवीन लीक रिपोर्टमध्ये Realme GT Flash ची सविस्तर माहिती मिळाली आहे.   ...