स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Redmi 10 Prime India: सर्टिफिकेशनवरून Redmi 10 Prime चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत आणि हा स्मार्टफोन मलेशियातील Redmi 10 चा रिब्रँड व्हर्जन असल्याचे दिसत आहे. ...
Vivo Y33s Price: विवो वाय33एस स्मार्टफोनमध्ये Helio G80 चिपसेटसह अॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला होता. Vivo Y33s स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे ...
DOOGEE V10 Dual 5G: DOOGEE च्या नवीन V10 Dual 5G नावाच्या रगेड स्मार्टफोनमध्ये कंपनीने 8500mAh ची बॅटरी, 8GB रॅम आणि 48MP कॅमेरा अश्या जबरदस्त फीचर्ससाथ मिल्ट्री ग्रेड बिल्ड दिली आहे. ...
Motorola Edge 20 Pro India: Motorola Edge 20 सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. मोटोरोला इंडियाच्या प्रमुखांनी Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन देशात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे. ...