लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Sony xperia 10 iii lite 5g with qualcomm snapdragon 690 soc launched in japan   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनचा लाईट व्हर्जन सादर; जाणून घ्या Sony Xperia 10 III Lite ची वैशिष्ट्ये 

Sony Xperia 10 III Lite: Sony Xperia 10 III Lite स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 690 चिपसेटसह जपानमध्ये सादर करण्यात आला आहे.   ...

सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या  - Marathi News | Google Pixel 5a overheating issue problem camera using recording videos  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! नुकताच लाँच झालेला स्मार्टफोन होऊ लागलाय Over Heat; व्हिडीओ बनवताना येतेय समस्या 

Pixel 5a overheating issue: Google Pixel 5a स्मार्टफोन व्हिडीओ रेकॉर्डिंग करताना Overheat होऊ लागला आहे.  \ट्विटर युजरने फक्त काही मिनिटे फोनचा कॅमेरा वापरला होता. ...

33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार Google Pixel 6 सीरीज; गुगलच्या चिपसेटसह लवकरच होऊ शकते सादर  - Marathi News | Google pixel 6 series will have 33w fast charging  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार Google Pixel 6 सीरीज; गुगलच्या चिपसेटसह लवकरच होऊ शकते सादर 

Google Pixel 6 Series: गुगल पिक्सल 6 सीरीजमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात येईल. याआधी लाँच झालेल्या Google Pixel 5 मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला होता.   ...

लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Xiaomi mi 11t pro specifications leaked online   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार Xiaomi चा धमाकेदार फ्लॅगशिप स्मार्टफोन; Mi 11T Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Mi 11T Pro Specifications: Mi 11T Pro स्मार्टफोन एका फ्लॅगशिप प्रोसेसर, 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि 64MP कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.   ...

१ सप्टेंबरपासून 'या' OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन महागणार; पाहा किती रुपये वाढली किंमत - Marathi News | from 1st september disney plus hotstar plans set to change here is everything you need to know | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ सप्टेंबरपासून 'या' OTT प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन महागणार; पाहा किती रुपये वाढली किंमत

OTT Subscription : १ सप्टेंबरपासून वाढणार ओटीटी प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन. पाहा कोणतं आहे हे अॅप आणि किती वाढणार पैसे. ...

मायक्रोमॅक्स आणणार अजून एक लो बजेट स्मार्टफोन; Micromax IN Note 1 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक  - Marathi News | Micromax in note 1 pro spotted on geekbench with helio g90 chipset  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मायक्रोमॅक्स आणणार अजून एक लो बजेट स्मार्टफोन; Micromax IN Note 1 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक 

Micromax In Note 1 Pro: कंपनी गेल्यावर्षी बाजारात आलेल्या In note 1 च्या अपग्रेड व्हर्जनवर काम करत आहे. हा फोन Micromax In Note 1 Pro असू शकतो, अशी चर्चा आहे.   ...

576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच   - Marathi News | Motorola Edge 2021 launched with snapdragon 778G Specs Price Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 108MP रियर कॅमेऱ्यासह Motorola Edge 2021 स्मार्टफोन लाँच  

Motorola Edge 2021 price: कंपनीने Motorola Edge 2021 अमेरिकेत सादर केला आहे. तिथे या फोनच्या किंमत 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत $699 (अंदाजे 52,000 रुपये) ठेवण्यात आली आहे.   ...

"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर - Marathi News | Xiaomi Redmi business director to Realme India and Europe head Kitna copy karoge sir | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :"कितना कॉपी करोगे सर...;" Xiaomi, Realme मध्ये रंगलं ट्विटर वॉर

Xiaomi Vs Realme Twitter War : सध्या भारतीय बाजारात Xiaomi आणि Realme च्या स्मार्टफोन्सचा दबदबा वाढला आहे. परंतु नव्या ऑफर्सवरून दोन्ही कंपन्यांमध्ये ट्विटरवर जुंपल्याचं पाहायला मिळालं. ...