लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Xiaomi चा नवीन स्वस्त फोन येणार भारतात; Redmi Note 10T 5G अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट  - Marathi News | Redmi note 10t 5g listed on amazon india launch soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Xiaomi चा नवीन स्वस्त फोन येणार भारतात; Redmi Note 10T 5G अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट 

Redmi Note 10T 5G India Launch: Amazon India वर रेडमी नोट 10टी 5जी साठी एक प्रॉडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती मिळवण्यासाठी इथे ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे. ...

शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष  - Marathi News | Redmi 8 blast 4 year girl injured due to fire  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी स्मार्टफोनच्या स्फोटात 4 वर्षांची मुलगी जखमी; सर्व्हिस सेंटरने दिला मालकाला दोष 

Redmi 8 Blast: स्फोट झालेला रेडमी 8 घेऊन सिंह सर्व्हिस सेंटरमध्ये गेले तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी यात युजरचा दोष असल्याचे म्हटले आणि फोन दुरुस्त करण्यासाठी स्मार्टफोनच्या किंमतीच्या 50% रकमेची मागणी केली. ...

20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट   - Marathi News | zte axon 30 smartphone may launch soon with new under screen camera technology  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :20GB रॅम आणि अंडर डिस्प्ले कॅमेऱ्यासह लवकरच येऊ शकतो ZTE Axon 30; सर्टिफिकेशन साईटवर झाला लिस्ट  

ZTE Axon 30 launch: ZTE Axon30 सीरीज नवीन अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्याच्या नवीन व्हर्जनसह सादर केली जाऊ शकते. हा कॅमेरा गेल्यावर्षी बाजारात आलेल्या ZTE Axon20 मधील अंडर स्क्रीन फ्रंट कॅमेऱ्यापेक्षा जास्त चांगला असेल. ...

24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | OnePlus Nord 2 may launch in india in last week of July | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :24 जुलैला भारतात येऊ शकतो दमदार OnePlus Nord 2; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OnePlus Nord 2 launch: OnePlus Nord 2 हा स्मार्टफोन नवीन फोन जुलैच्या शेवटी बाजारात दाखल होईल. ...

सॅमसंगच्या Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर; Z Fold 3 आणि Flip Phone होणार लाँच  - Marathi News | samsung to launch galaxy z flip 3 z fold 3 galaxy buds 2 galaxy watch 4 on aug 11  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंगच्या Galaxy Unpacked इव्हेंटची तारीख आली समोर; Z Fold 3 आणि Flip Phone होणार लाँच 

Galaxy Unpacked 2021: सॅमसंगने ‘गॅलेक्सी अनपॅक्ड’ इव्हेंट ऑगस्टच्या 11 तारखेला होणार असल्याची घोषणा केली आहे. ...

महिनाभरात दुसऱ्यांदा वाढली Redmi Note 10 Pro ची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Xiaomi Redmi Note 10 Pro Price hike in india second time in a month rs 1000 expensive  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :महिनाभरात दुसऱ्यांदा वाढली Redmi Note 10 Pro ची किंमत; जाणून घ्या नवीन किंमत  

Xiaomi Redmi Note 10 Pro Price: शाओमीने Xiaomi Redmi Note 10 Pro 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी वाढवली आहे. ...

12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होणार Nokia G20; 7 जुलैपासून करता येणार प्री-बुकिंग  - Marathi News | Nokia G20 India Price 12990 prebook from 7 july on amazon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12,999 रुपयांमध्ये भारतात लाँच होणार Nokia G20; 7 जुलैपासून करता येणार प्री-बुकिंग 

Nokia G20 India Price: नोकिया जी20 स्मार्टफोन भारतात ईकॉमर्स वेबसाईट अमेझॉन इंडियाच्या माध्यमातून उपलब्ध होईल. अमेझॉन इंडियावर Nokia G20 चे प्रोडक्ट पेज लाईव्ह करण्यात आले आहे. ...

लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती  - Marathi News | OPPO A16 and OPPO A37 2021 may come with same specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लाँच होऊ शकतो स्वस्त OPPO A37 2021; समोर आली माहिती 

OPPO A37 2021: OPPO A37 (2021) आणि OPPO A16 एकच असून दोन वेगवेगळ्या मार्केट्समध्ये हा वेगवेगळ्या नावांखाली लाँच केला जाऊ शकतो.   ...