लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, मराठी बातम्या

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
Free Fire डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून असे मिळवा Flaro Tribe Bundle  - Marathi News | How to get flaro tribe bundle by free fire diamond royale event step by step full process  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Free Fire डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून असे मिळवा Flaro Tribe Bundle 

Free Fire Update: फ्री फायरमध्ये अनेक जबरदस्त आयटम्ससह Flaro Tribe Bundle डायमंड रॉयल इव्हेंटच्या माध्यमातून मिळवणे खूप सोप्पे आहे.   ...

Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत   - Marathi News | Samsung galaxy m12 and galaxy f12 price in india increased  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung फॅन्सना झटका! दोन स्वस्त स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या नवीन किंमत  

Smartphone Price Hike: सॅमसंगचे बजेट स्मार्टफोन Galaxy M12 आणि Galaxy F12 च्य किंमतीत 500 रुपयांची वाढ केली आहे. ...

मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट  - Marathi News | Iphone 13 series launch apple event on 14 september  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट 

Apple event 2021: Apple चा नवीन लाँच इव्हेंट 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. ...

फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Itel launched vision 2s with 5000mah battery price rs 6999  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 6,999 रुपयांमध्ये प्रीमियम अफोर्डेबल स्मार्टफोन भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Budget Smartphone Itel Vision 2S: आयटेलने भारतात एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत फक्त 6,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ...

बजेट सेगमेंटमध्ये टीसीएलची दमदार कामगिरी; 48MP कॅमेऱ्यासह TCL 20Y स्मार्टफोन लाँच  - Marathi News | tcl 20y launch at price below rs 10,000 specification details | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :बजेट सेगमेंटमध्ये टीसीएलची दमदार कामगिरी; 48MP कॅमेऱ्यासह TCL 20Y स्मार्टफोन लाँच 

TCL 20Y स्मार्टफोन कंपनीने नुकताच दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेच्या बाजारपेठेत सादर केला आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो.   ...

तब्बल 12GB RAM सह Vivo S10e होऊ शकतो लाँच; 13 सप्टेंबरला येणार चाहत्यांच्या भेटीला   - Marathi News | Vivo S10e 5G might launch with x70 series on 13 september  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तब्बल 12GB RAM सह Vivo S10e होऊ शकतो लाँच; 13 सप्टेंबरला येणार चाहत्यांच्या भेटीला  

Vivo S10e 5G Launch: 13 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटच्या माध्यमातून फ्लॅगशिप Vivo X70 सीरीज सोबत एस10ई देखील सादर केला जाऊ शकतो. ...

कमी किंमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह Tecno Spark 8 येणार भारतात; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच  - Marathi News | Tecno spark 8 with 5000mah battery 2gb ram may launch in india next week | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कमी किंमतीत भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह Tecno Spark 8 येणार भारतात; पुढील आठवड्यात होऊ शकतो लाँच 

Tecno Spark 8 India Launch: Tecno Spark 8 स्मार्टफोन पुढील आठवड्यात भारतात सादर केला जाऊ शकतो. Android 11 Go Edition वर चालणार हा फोन मीडियाटेक हीलियो पी22 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. ...

5,000mAh बॅटरी आणि 5GB RAM सह स्वस्त Vivo Y21s लाँच; जाणून घ्या किंमत   - Marathi News | 50mp camera phone Vivo Y21s Launch Price Specs Sale Offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5,000mAh बॅटरी आणि 5GB RAM सह स्वस्त Vivo Y21s लाँच; जाणून घ्या किंमत  

Vivo Y21s Luanch: Vivo चा वाय सीरिजमधील नवीन स्मार्टफोन Vivo Y21s नावाने इंडोनेशियात सादर करण्यात आला आहे. ...